Rajgad Publication Pvt.Ltd

ताज्या बातम्या

धुळ्यापाठोपाठ सोलापूरात एसटी बसवर दगडफेक; शिवशाही बस दिली पेटवून, आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

सोलापूरः परभणी येथील मोठ्या आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले असून आंंबेडकर अनुयायांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती....

Read moreDetails

जेजुरीः एका खाजगी पार्किंगमधून रिक्षाची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करुन शोध सुरू

जेजुरीः शहरातील एका खाजगी पार्किंगमध्ये लावण्यात आलेली रिक्षा चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. दि. १० डिसेंबर रोजी हडपसर येथील भाविक जेजुरीत दर्शनासाठी आले होते. त्यांनी आपली रिक्षा एका...

Read moreDetails

Bhor -भोरला राष्ट्रीय लोकअदालतीत ४६ प्रकरणे निकाली; लोकअदालतीच्या तडजोडीने होतोय न्यायालयावरील भार कमी

दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये  २१ लाख ८ हजार ६५१ रुपयांची वसुली भोरला शनिवार (दि.१४) झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण ४०७ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २८ प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोड...

Read moreDetails

ग्रामीण भागात दत्तजयंती निमित्त विविध कार्यक्रम; आनंदावाडीच्या दत्त मंदिरात अवतरले रांगोळी रुपात विठ्ठल,छोट्या मुलीचे समाज प्रबोधन भारूड भजन

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जयघोषात तल्लीन होऊन सर्वत्र दत्त जयंती साजरी " दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" या गजरात शेकडो भाविकांच्या गर्दीने फुललेल्या दत्त मंदिरातुन भोर तालुक्यात शहरासह ग्रामीण...

Read moreDetails

आजचा दिवस खूप आनंदाचाः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; उपराजधानीत फडणवीसांचे जोरादार स्वागत, चार वाजता ‘इतके’ आमदार घेणार मंत्रीपदाची शपथ 

नागपूरः आज दुपारी चार वाजता मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असून महायुतीमधील एकूण ४० आमदार मंत्रपदाची शपथ घेण्यात येणार आहे. राज्याची उपराजधानी नागपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहे. त्यांची विजयी रॅलीचे...

Read moreDetails

जेजुरीः राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

जेजुरीः महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदचे अध्यक्ष व पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष वासुदेव काळे, पुरंदर तालुका भाजपचे अध्यक्ष निलेश जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात...

Read moreDetails

छुप्प्या पद्धतीने हातभटी दारुची विक्री; जेजुरी पोलिसांकडून एका इसमावर गुन्हा दाखल

जेजुरीः येथील राजेवाडी गावच्या हद्दीत दि. १३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अवैधरित्या गावठी दारुची विक्री करणाऱ्या इसमास जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस...

Read moreDetails

‘त्या’ चोरी करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला बेड्या; राजगड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नसरापूर: राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बिअर शॅापी आणि मोबाईल रिपेरिंगची दुकाने फोडण्यात आली होती. या चोरीच्या घटनेने येथे मोठी खळबळ उडाली होती. येथील नागरिकांनी संबंधित चोरट्यांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी...

Read moreDetails

शेतीविषयक -भोर तालुक्यात रब्बी पिकांच्या शेती भिजवणीला पहाटेची पसंती

शेताचे काम सकाळी ऊरकल्याने दिवसभर दुसऱ्या कामाला मोकळीक  ढगाळ हवामानंतर पुन्हा हळूहळू वातावरणात थंडीने जोर धरला असुन शेतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवड्यात ढगाळ हवामानामुळे पिकांवर पडणाऱ्या रोगाचा...

Read moreDetails

पाझर तलावात केमिकलयुक्त पाणी, नैसर्गिक स्रोत बुजवून अतिक्रमण: शिंदेवाडीतील ग्रामस्थांचा आरोप, प्रकरण काय ?

शिरवळः खंडाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत वसलेली आहे. मोठ्या प्रमाणावर कंपन्यांचे जाळे या भागात निर्माण झाले आहे. मात्र, शिंदवाडीनजीक असलेल्या काही कंपन्याने केमिकलयुक्त पाणी ओढ्याच्या माध्यमातून तलावात सोडून नैसर्गिक...

Read moreDetails
Page 5 of 115 1 4 5 6 115

Add New Playlist

error: Content is protected !!