राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

ताज्या बातम्या

पुरंदरः उमेदवारांची सोशल मीडियाच्या खात्यांवरील अॅक्टिव्हिटी थंडावली

जेजुरीः पुरंदर विधानसभेची निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची झाली. गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवार पायाला भिंगरी लावून मतदार संघ पिंजून काढत होते. तसेच त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या प्रचाराच्या धावपळीत व्यग्र होते....

Read moreDetails

विजयाचे बॅनरवॅारः मांडेकरांपाठोपाठ आता संग्राम थोपटे यांचाही लागला ‘विजयाचा बॅनर’

भोरः राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाची घटिका समील आली असली तरी काही अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून उमदेवाराच्या विजयाचे बॅनर झळकविण्यात येत आहे. भोर विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या विजयाचा बॅनर...

Read moreDetails

पुरंदर विधानसभेत हवेलीतून ज्याला मिळणार मुसंडी, तोच मारणार ‘बाजी’; जगताप, शिवतारे आणि झेंडे यांची प्रतिष्ठा पणाला

जेजुरीः पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघात मुख्य लढत असलेल्या तिन्ही उमेदवारांसाठी ही निवडणूक अटीतटीची झाली आहे. तिन्ही उमेदवारांचे अनुक्रमे जगताप, शिवतारे आणि झेंडे यांचे पारडे जड असल्याने यांच्यात कोण सरस ठरणार याची...

Read moreDetails

खळबळजनक….! अल्पवयीन मुलाचे कृत्यः ‘तुझी विकेट टाकीन’ धमकी देत वर्गात शिरून नववीत शिकणाऱ्या मुलाचा चिरला गळा

पुणेः हडपसरच्या मांजरी येथील शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शाळेकरी मुलाने काही कारणांवरून झालेल्या वादातून त्याच शाळेत शिकणाऱ्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याच्या गळ्यावर काचेच्या तुकड्याने वार केले. या घटनेत...

Read moreDetails

निकालाआधीच घोषणाः महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकरांचा झळकला ‘विजयाचा बॅनर’

भोरः राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. येत्या शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी निकालाचा दिवस आहे. या दिवशी भोरचा आमदार कोण याचे उत्तर मिळणार आहे. तत्पूर्वी पुणे-सातारा महामार्गालगत या...

Read moreDetails

निकालाची प्रतिक्षाः भोर, पुरंदरमधील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; आता निकालाची ‘धाकधूक’……!

भोरः राज्यात २८८ मतदान संघात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता एक्सिट पोलचे सर्व्हे माध्यमांत येऊ लागले आहेत. ५ सर्व्हेमध्ये युतीचे पारडे जड असे चित्र आहे. भाजप पक्ष सर्वांत मोठा पक्ष...

Read moreDetails

विश्लेषण थोडक्यातः भोरमध्ये मतटक्क्यात किंचिंत वाढ, तर पुरंदरमध्ये मतटक्क्यात काही अंशी घट; काय सांगते आकडेवारी?

भोर/पुरंदरः २० नोव्हेंबर या दिवशी महाराष्ट्र आणि झारखंड राज्यात मतदान प्रक्रिया मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. लोकसभेच्या तुलनेने विधानसभेला चांगले मतदान केले असल्याचे निवडणूक आयोगाने दिलेल्या सरासरी आकडेवारीवरून दिसून येत...

Read moreDetails

भोर विधानसभेतील मतदारांना दुपारनंतरच आली ‘जाग’; ‘इतके’ टक्के झाले मतदान, दुर्गम भागातील मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद

भोरः भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदार संघात मोठ्या उत्साही वातावरणात मतदानाचा हक्क मतदारांनी बजाविला. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात झाली होती. मात्र दुपार नंतरच खऱ्या अर्थाने मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले आणि...

Read moreDetails

पुरंदर विधानसभाः निकालाआधीच विजयाचे पोस्टर; जगताप समर्थकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्टरबाजी

जेजुरीः राज्यात २८८ विधानसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. अनेक ठिकाणी छोटे मोठे वादाचे प्रसंग घडले. यामुळे मतदान प्रक्रियेला काही ठिकाणी गालबोट लागले. पुरंदर विधानसभा मतदार संघात मात्र मतदारांनी...

Read moreDetails

लोकशाहीचा हक्कः पुरंदर विधानसभेत उत्साहीपूर्ण वातावरणात मतदान

जेजुरीः पुरंदर २०२ विधानसभा मतदारसंघात सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साही वातावरणात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ११ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार १४.४ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत २७.३५ टक्के, दुपारी ३ वाजेपर्यंत ४०....

Read moreDetails
Page 35 of 119 1 34 35 36 119

Add New Playlist

error: Content is protected !!