राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

ताज्या बातम्या

Bhor – भोरला पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणीसाठी पदवीधरांना आवाहन

भोर - पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी भोर तालुक्यामध्ये मतदार नोंदणीला प्रारंभ झाला असून भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांनी तालुक्यातील सर्व पदवीधर...

Read moreDetails

राजगड सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊसाचा दर चांगला देणार-चेअरमन संग्राम थोपटे

भोर - येथील अनंतराव थोपटे महावि‌द्यालयातील फार्मसी हॉलमध्ये राजगड सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांच्याशी कारखान्याचे चेअरमन माजी आमदार संग्राम थोपटे यांनी संवाद साधत कारखाना कार्यक्षेत्रात अधिक प्रमाणात...

Read moreDetails

विद्या प्रतिष्ठान भोर इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालयातील मुख्याध्यापिका अश्विनी संतोष मादगुडे यांना उत्कृष्ट गुणवंत मुख्याध्यापक या पुरस्काराने सन्मानित

भोर -  भोर-  राजगड (वेल्हे) तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ आयोजित तालुकास्तरीय गुणगौरव समारंभ २०२५-२६ शनिवार (दि.४) रोजी नसरापूर येथील जानकीराम मंगल कार्यालय येथे पार पडला. यामध्ये भोरमधील...

Read moreDetails

Bhor- सेवा पंधराव्या अंतर्गत महसूल विभागाकडून रायरेश्वर किल्यावर स्वच्छता अभियान

 भोर : सेवा पंधराव्या अंतर्गत महसूल विभागाकडून रायरेश्वर किल्यावर स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड रेशन कार्ड ची कामे,संजय गांधी निराधार योजना आरोग्य तपासणी करण्यात आली.रायरेश्वरला महाभिषेक करण्यात आला. भोर महसूल विभागाकडून...

Read moreDetails

भोर तालुक्यातील उत्राैलीत विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन ; २१९ विद्यार्थ्यांनी घेतली पोस्को कायद्याची माहिती 

भोर - पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे, भोर तालुका विधी समिती, भोर, व भोर वकिल संघटना, भोर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उत्राैली मध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना कायदेवषियक...

Read moreDetails

ठेकेदाराच्या हलगर्जी पणाने वरंध घाटात भीषण अपघात : एकाचा मृत्यू, एक जखमी

प्रतिनिधी : इम्रान अत्तार भोर : तालुक्यातील वरंधा घाटातील शिरगाव जवळ सोमवारी (दि.२९) पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. पुण्याहून कोकणात...

Read moreDetails

Bhor -वेळवंड खोऱ्यात ‘ डॉक्टर आपल्या दारी ‘ उपक्रम ; राजेश बोडके युवा मंचाकडून दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य सुविधा

भोर - तालुक्यातील वेळवंड खोरे डोंगराळ दुर्गम भागात  विखुरलेले असुन या भागात एकही खाजगी दवाखाना नाही. सद्यस्थितीला बदलत्या वातावरणामुळे वेळवंड खोऱ्यात साथीच्या आजारात वाढ होऊन रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. याची...

Read moreDetails

निवडणूक – जिल्हा परिषद निवडणूक मतदार यादी कार्यक्रम जाहीर

भोर : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अखेर राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. सुमारे पावणेचार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या निवडणुका होण्याचा मार्ग सुकर  झाला आहे. राज्य...

Read moreDetails

Bhor-नेरे विभाग पतसंस्थेच्या अपहार प्रकरणी सात जणांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

भोर - नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेतील पैशाच्या अपहार प्रकरणी सात जणांनी जामिनासाठी केलेला अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अ.स. वाघमारे यांनी फेटाळला आहे. नेरे विभाग पतसंस्थेत अध्यक्ष, संचालक,...

Read moreDetails

Bhor – भोर तालुक्यातील शिंद गावच्या कन्येला मुंबईत सुवर्णपदक ; श्रावणी इंगवलेचे कराटे स्पर्धेत यश

मुंबई/भोर -शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय...

Read moreDetails
Page 3 of 120 1 2 3 4 120

Add New Playlist

error: Content is protected !!