राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

ताज्या बातम्या

Bhor-भोरला पोलीस पाटील मार्गदर्शन मेळावा ; ॲट्रोसिटी कायदेविषयक माहिती

भोर -  तहसीलदार भोर यांच्या आदेशानुसार व‌ राजगड पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटलांसाठी ॲट्रोसिटी कायद्यासंदर्भात अंमलबजावणी व माहिती  मार्गदर्शन मेळावा शुक्रवार (दि.२४) वाघजाई मंदिर कार्यालयात पार पडला. यावेळी भोरचे नायब तहसिलदार अरुण...

Read moreDetails

Bhor- भोलावडेच्या अविष्कार‌ शिंदेची इंडियन नेव्ही मरीन कमांडो पदी निवड; भोर तालुक्यातील पहिला मरिन कमांडो होण्याचा मान

गोवा आणि कोची येथे देशातुन‌ आलेल्या १३२ जणांमधुन‌ निवड भोर -  जिद्द व चिकाटी,मेहनतीच्या जोरावर अत्यंत कठीण प्रशिक्षण पुर्ण करुन भोलावडे (ता.भोर) येथील सुपुत्र अविष्कार काळूराम शिंदे याची इंडीयन नेव्ही...

Read moreDetails

“भोर, राजगड, मुळशी तालुका “बॉडीबिल्डिंग असोसिएशन च्या अध्यक्ष पदी दशरथ जाधव यांची निवड

नसरापूर : भोर, राजगड, मुळशी तालुका बॉडीबिल्डिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी दशरथ जाधव यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि पुणे जिल्हा बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन यांच्या मान्यतेने...

Read moreDetails

अक्षय शिंदे पुणे जिल्हास्तरीय रायरेश्वर श्री 2025 चा मानकरी

नसरापूर, : भोर यांच्या वर्धापन दिनानिमित्त पुणे जिल्हास्तरीय रायरेश्वर श्री 2025 व भोर श्री (तालुका मर्यादित) स्पर्धा भव्य स्वरूपात पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत आयोजित या शरीरसौष्ठव स्पर्धेत...

Read moreDetails

भोर तालुक्यातील कारी येथे ॲडव्हांटा एंटरप्रायजेस कंपनीकडून पाण्याच्या टाक्यांचे वाटप

५०० कुटुंबांना ५०० लिटर पाण्याच्या साठवण टाक्यांचे वाटपभोर तालुक्यात दुर्गम भागात अनेक वेळा लोकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते यावेळी पाणी साठवण करण्यासाठी ॲडव्हांटा एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीकडुन कारी (ता.भोर)...

Read moreDetails

सामाजिक – भोरला हळदी कुंकू समारंभात विधवांचा सन्मान ; विधवा न संबोधता गंगाभागिरथी नावाने महिलांचा गौरव

उन्नती महिला प्रतिष्ठान व तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून अध्यक्षा सीमा तनपुरे यांचा नाविन्यपूर्ण महत्वचा उपक्रम भोरला उन्नती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व तनिष्का व्यासपीठा सदस्या सीमा तनपुरे या नेहमीच सामाजिक लोकोपयोगी नावीन्यपूर्ण...

Read moreDetails

Bhor Breaking-भोर तालुक्यातील पळसोशी गावच्या पोलीस पाटील मंगल म्हस्के यांची बडतर्फी; फसवणुकीचे गुन्हे नोंदविण्याचे आदेश

भोर पुणे – भोर तालुक्यातील मौजे पळसोशी (ता.भोर) गावाच्या पोलीस पाटीलपदी कार्यरत असलेल्या  मंगल नामदेव म्हस्के यांना खोट्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी, भोर, डॉ....

Read moreDetails

पुणे येथे पार पडलेल्या अबॅकसच्या राष्ट्रीय स्पर्धेत ज्ञानपुर्ती प्रोॲक्टिव्ह क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

३३ विद्यार्थी ट्रॉफी विनरचे मानकरी तर ६३ विद्यार्थी सुवर्णपदक विजेते भोर -येथील ज्ञानपूर्ती प्रोॲक्टिव अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल स्थान पटकावुन घवघवीत यश संपादन केले आहे.  स्वारगेट पुणे येथील...

Read moreDetails

Bhor-भोरला दुर्गम भागातील शाळा होणार वीजमुक्त ; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक महत्त्वकांक्षी उपक्रम

महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनीचे सहकार्य भोर- तालुक्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करत असलेली ध्रुव प्रतिष्ठान ही  संस्था तालुक्यातील नागरिकांच्या विविध गरजा ओळखून अनेक उपक्रम राबवत आहे .गेले अनेक वर्ष...

Read moreDetails

भोरला दुर्मिळ जातीचा पक्षी जखमी अवस्थेत आढळला; वनविभागाकडून त्वरित उपचार

मानसिंगबाबा धुमाळ यांच्या शेतात आढळला पक्षी , प्राथमिक उपचार करून वनविभागाच्या दिला ताब्यात भोरला एसटी स्टँडच्या बाजुस मानसिंगबाबा धुमाळ यांची शेतजमीन आहे. सोमवारी सायंकाळी धुमाळ व त्यांच्या पत्नी वंदना धुमाळ...

Read moreDetails
Page 16 of 119 1 15 16 17 119

Add New Playlist

error: Content is protected !!