Bhor -भोरला पंचवीस वर्षांनी माजी विद्यार्थी एकत्र; दहा विद्यार्थ्यांचे स्वीकारले शैक्षणिक पालकत्व
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा भोर - शहराच्या नजिक भोलावडे गावातील भोर एज्युकेशन सोसायटीच्या राजा रघुनाथराव विद्यालयातील सन २०००-२००१ दहावी ब च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवारी (दि.८) रा.र.विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.या...
Read moreDetails









