Rajgad Publication Pvt.Ltd

खंडाळा

बेताल वक्तव्यः किरण दगडे यांच्या दिवाळी किट वाटप कार्यक्रमात एकाची जीभ घसरली, जेष्ठ नेत्यांवर केली अत्यंत खालच्या शब्दांत टीका, आणि म्हणाला “अनंतात” विलीन… काँग्रेसप्रेमींकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी  

भोरः भाजपचे भोर विधानसभा प्रमुख किरण दगडे यांच्या वतीने भोर, वेल्हा(राजगड) आणि मुळशी तालुक्यातील नागरिकांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर किराणा किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या जाहीर कार्यक्रमामध्ये किरण...

Read moreDetails

शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर; महाविजय संवाद मेळाव्याला पक्षातील बड्या नेत्यासह शिवसैनिकांची दांडी, राजकीय चर्चांना उधाण

भोरः तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय नेते मंडळी कामाला लागल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. विविध पक्षांच्या नेतेमंडळींकडून गावभेट दौऱ्याचे आयोजित करण्यात येत आहे. विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या गावांना भेट देत नेते...

Read moreDetails

कौतुकास्पदः अवलिया डॅाक्टर मंदार माळी यांच्यामुळे मिळतेय गरजूंना तात्काळ वैद्यकीय सेवा; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी देखील केले कौतुक

सारोळा: माणसांतला देव म्हणून डॅाक्टरकडे पाहिले जाते. रुग्णांच्या आजारांचे निदान करुन त्यास तत्काळ उपचार करुन बरा करतो तो म्हणजे डॅाक्टर. येथील मंदार माळी अशाच डॅाक्टरांपैकी एक आहेत. तळागळातील गोरगरिब रुग्णांना...

Read moreDetails

भोरः भाटघर, वीर धरणग्रस्त गावांना नागरी सुविधा पुरवण्यासाठी आमदार संग्राम थोपटेंचा शासनाकडे पाठपुरावा; पत्रकार परिषद घेत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची माहिती

भोरः कुंदन झांझले भाटघर व वीर धरणग्रस्त बाधित झालेल्या गावांना विविध नागरी सुविधा पुरविणे यासाठी प्रदीर्घ काळापासून आमदार संग्राम थोपटे यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा करून रस्ते, स्मशानभूमी, बस थांबे, ग्रामपंचायत...

Read moreDetails

खंडाळा : मोबाईल वरील अश्लील क्लिप पाहत अल्पवयीन मुलांकडून पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी ताब्यात

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात पाच वर्षीय बालिकेवर मोबाईल मधील अश्लील व्हिडिओ पाहून दोन अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने तालुक्यात...

Read moreDetails

कामगिरी : शिरवळमध्ये ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा, संशयित ताब्यात

शिरवळ: शिरवळ पोलीस ठाणे क्षेत्रात मोठी कारवाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात पोलीस अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार, शिर्के पेपर मिल जवळ एक व्यक्ती ऑनलाइन जुगार खेळवत असल्याची माहिती मिळाली होती. याबाबत...

Read moreDetails

Accident:पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; उड्डाणपुलावरून कोसळलेले दांपत्य, एकाचा मृत्यू

खंडाळा: पुणे-सातारा महामार्गावरील पारगाव-खंडाळा येथील बस स्थानकासमोर आज सकाळी एक भीषण अपघात घडला. दुचाकीवरून कोल्हापूरकडे जात असलेले एक दांपत्य उड्डाणपुलावरून ७० फूट खाली सर्व्हिस रोडवर कोसळले. या अपघातात पती उपेंद्र...

Read moreDetails

अल्टीमेटमः रोडरोमिओ, हुल्लडबाज प्रकरणी शिरवळ पोलीस अॅक्शन मोडवर; मुलींना त्रास द्याल, तर पोलीसी कारवाईला सामोरे जाल

शिरवळः भाग २ गेल्या काही दिवसांमध्ये शाळा व महाविद्यालयाच्या आवरात मुलींना छेडछाड करण्याची अनेक प्रकरणे समोर आली होती. परिसरातील हुल्लडबाज, रोडरोमिओंकडून मुलींना त्रास दिला जात असून, पोलीसांचा धाक उरलेला नाही...

Read moreDetails

दर्शनः भोर विधानसभेतील ३ हजार नागरिक काशीविश्वेश्वरा चरणी होणार लीण; किरण दगडे पाटील यांचा अनोखा उपक्रम

भोर:  भारतीय जनता पक्षाचे भोर विधानसभा क्षेत्राचे निवडणूक प्रमुख किरण दगडे पाटील यांच्या माध्यमातून या विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या नागरिकांसाठी काशीविश्वेश्वर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास...

Read moreDetails

अध्यात्मिक यात्राः अडीच हजार माहिला आंबाबाई आणी बाळूमामाच्या चरणी लीन; किरण दगडे पाटील यांचा उपक्रम

भोरः भोर, वेल्हे व मुळशी तालुक्यातील सुमारे अडीच हजार महिला कोल्हापूरची आंबाबाई आणी संत बाळूमामाच्या चरणी लीन झाल्या आहेत. या आध्यात्मिक यात्रेच्या माध्यमातून दर्शन मिळाल्यामुळे महिलांनी याविषयी समाधान व्यक्त केले....

Read moreDetails
Page 4 of 11 1 3 4 5 11

Add New Playlist

error: Content is protected !!