राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

राज्य

भोरमध्ये अजित पवार गटाला धक्का; शहर युवक उपाध्यक्षचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

भोर: शहर काँग्रेसमध्ये सध्या इन्कमिंग वाढली असून, अनेकजण राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का बसला असून, राष्ट्रवादीचे शहर युवक उपाध्यक्ष प्रशांत दिपक पवार हे...

Read moreDetails

शरद पवारांचे सूचक विधान, जयंत पाटलांकडे महाराष्ट्र सांभाळण्याची दिवदृष्टी; मध्यंतरी रोहित पवारांवर मोठी जबाबदारी देणार असल्याचे पवार साहेब बोलले होतेः संजय राऊत

राज्यात अजूनही आघाडीच्या वतीने जागावाटपातील तिढा कायम असल्याचे समोर आले आहे. मात्र मुंबईमध्ये आघाडीतील मुख्य घटक पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत २८८ पैकी २१६ जागांवर शिक्का मोर्तेब झाला असल्याची...

Read moreDetails

साताऱ्याचे राजकारणः उदयनराजे म्हणजे शिवेंद्रराजे आणि शिवेंद्रराजे म्हणजेच उदयनराजे; छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांना केले आवाहन

साताराः राज्यात विधानसभेचे बिगूल वाजले आहे. सातारा जिल्ह्यातील राजकीय घडोमोडींना वेग प्राप्त झाला आहे. यातच भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उमेदवारी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भक्कम पाठिंबा जाहीर...

Read moreDetails

भोर विधानसभेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज! ७० झोनल अॅाफिसर, ३ हजार शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती!

भोरः राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्व स्तरावरील शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर भोर, वेल्हा (राजगड) आणि मुळशी तालुक्यातील प्रशाकीय यंत्रणा पुढील कामासाठी सज्ज झाली आहे. या...

Read moreDetails

भाजपचे पुणे जिल्हा दक्षिणचे अध्यक्ष वासुदेव काळे यांची राज्याच्या कृषी, शिक्षण आणि संशोधन परिषद महामंडळ अध्यक्षपदी वर्णी

जेजुरीः भाजपचे पुणे जिल्हा दक्षिणचे अध्यक्ष वासुदेव काळे यांची महाराष्ट्र कृषी, शिक्षण आणि संशोधन परिषद महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदर पद हे राज्यमंत्री कॅबिनेट दर्जाचे असल्याचे सांगण्यात आले...

Read moreDetails

भोरः निवडणुकीचे बिगूल वाजताच प्रशासकीय यंत्रणाची कामाला सुरूवात; मुख्य निवडणूक अधिकारी डॅा. विकास खरात यांनी बोलावली तातडीची बैठक

भोरः राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे भोर विधानसभेचे उपविभागीय तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॅा. विकास खरात यांनी तातडीने मतदार सघांत येणाऱ्या भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यातील मुख्य...

Read moreDetails

महायुतीमधून महादेव जानकरांची एक्सिट; रासपचा ‘एकला चलो रे’चा नारा? जानकार नाराज असल्याचे उघड

निवडणुकीचे बिगूल वाजताच रासपचे महादेव जानकर यांनी महायुतीमधून एक्सिट घेतली आहे. त्यांनी स्वःताह पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून जानकर हे नाराज असल्याच्या चर्चा केल्या जात...

Read moreDetails

maharashtra vidhansabha: नोव्हेंबर महिन्यात दिवाळी अन् निवडणूक, मद्याची दुकाने इतके दिवस राहणार बंद; ‘हे’ आहेत ‘ड्राय डे’चे दिवस

निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, निकाल २३ नोव्हेंबर रोजी असणार आहे. तसेच राज्यात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली जाणार...

Read moreDetails

पिंपरीः दोन अल्पवयीन मुलांनी बिल्डिंग कॅान्ट्रक्टरच्या मुलाची केली धारधार शस्त्राने हत्या; अवघ्या काही तासांतच आरोपी जेरबंद

पिंपरीः पुणे शहरासह पिंपरी चिंचवड भागात दररोजी गुन्हेगारीसंबंधीच्या घटना घडताना दिसत आहेत. एकप्रकारे गुन्हेगारीने येथे डोके वर काढले असल्याचे समोर आले आहे. यातच येथील बिल्हिंग कॅान्ट्रक्टरच्या मुलाची दोन अल्पवयीन मुलांनी...

Read moreDetails

इंदापूरचे राजकारणः दत्तामामा भरणार ‘या’ दिवशी उमेदवारीचा अर्ज; स्वःताह सांगितली तारीख, म्हणाले अजितदादा…….

इंदापूरः राज्यात आता आचारसंहिता लागू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमाणे ३० अॅाक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटीची तारीख आहे. असे असले तरी आघाडी आणि युती दोन्हींकडून अधिकृतरित्या जागावाटप करण्यात...

Read moreDetails
Page 36 of 56 1 35 36 37 56

Add New Playlist

error: Content is protected !!