राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

राज्य

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत सगळे ‘दंग’ पण तिकडं तमिळात थलपती विजयनं मार्केट जाम केलयं 

आपला देश विविधतेने नटलेला आहे, तसा देशात असणाऱ्या विविध राज्यातील राजकारणाने देखील विविधतेने नटलेले आहे. असं म्हटलं तर चुकीचं वाटू नये. आपल्याकडे म्हणजेच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जमतेम काही दिवसांवर आल्या...

Read moreDetails

सासवडः मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडेंकडून जोरदार ‘शक्ती प्रदर्शन’; रॅलीचे आयोजन करुन दाखल केला ‘अपक्ष’ उमेदवारी अर्ज 

जेजुरीः पुरंदर विधानसभेची निवडणूक मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे हे अपक्ष लढणार असून, त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज तहसिल कार्यालय, सासवड येथे दाखल केला. दिवे येथील कोतोबा...

Read moreDetails

भोर विधानसभा ‘हाय व्होल्टेज’ मोडवर; युतीमध्ये अंतर्गत नाराजी? ‘हे’ पदाधिकारी बंडखोरीच्या तयारीत? अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चर्चांना उधाण

भोरः उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोनच दिवस बाकी असताना अद्यापही भोर विधानसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराचे नाव निश्चित झाले नसल्याने राजकीय चर्चांना उधान प्राप्त झाले आहे. आघाडीच्या वतीने विद्यमान आमदार संग्राम...

Read moreDetails

पुण्यात महाविकास आघाडीची बैठक संपन्न; खा. सुप्रिया सुळे, शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर यांच्याकडून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

भोर: भोर विधानसभा मतदारसंघाकरिता आमदार संग्राम थोपटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या पुढील नियोजन संदर्भात पुणे येथे महाविकास आघाडीच्या भोर विधानसभा मतदारसंघातील भोर, राजगड, मुळशी तालुक्यातील...

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः पुरंदरमधून शिवतारेंना संधी, भोरच्या उमेदवार संदर्भातील ‘पेच कायम’? उमेदवाराच्या नावाचा सस्पेन्स शिगेला…!

भोरः शिवसेना (शिंदे) पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत २० उमेदवारांची नावे असून, पुरंदरमधून विजय शिवतारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या यादीत शेजारीच...

Read moreDetails

Breaking News: पुरंदरमधून विजय शिवतारे यांनी उमेदवारी; शिवसेनेची दुसरी यादी जाहीर

जेजुरीः शिवसेना (शिंदे) यांच्या वतीने २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून, पुरंदरमधून विजय शिवतारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उद्या दि. २८ अॅाक्टोबर रोजी विजय शिवतारे हे...

Read moreDetails

साताऱ्यात शिवसैनिकाचा पक्षाला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’: पुरुषोत्तम जाधवांचा जिल्हा प्रमुख व सदस्यत्वाचा राजीनामा; कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष

साताराः युती आणि आघाडीकडून जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. वाई विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्याकडून विद्यमान आमदार मकरंद पाटील यांनी पुन्हा एकदा उमेवारी...

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः ‘त्या’ बातमीवर विजय शिवतारेंचा मोठा खुलासा; युतीकडून विजय शिवतारे पुरंदरची निवडणूक लढविणार?

जेजुरीः पुरंदर विधानसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण? यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा झडू लागल्या आहेत. अनेकांची नावे देखील घेतली जात आहे. मात्र, युतीच्या संभाव्य उमेदवारांपैकी एक नाव म्हणजे विजय शिवतारे यांचे. त्यांना...

Read moreDetails

मोठी कारवाई…..! अवैध गुटख्याच्या गाडीवर पोलिसांनी टाकली ‘धाड’; तब्बल १ कोटींच्या मुद्देमालाचं मिळालं ‘घबाड’, पोलिसांची दमदार कामगिरी

खेड शिवापूर: राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेड शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांनी आज रविवारी (दि. २७ ऑक्टोबर) पहाटे ५ च्या दरम्यान मोठी कारवाई केली आहे. यामध्ये अवैध्य गुटखा वाहतूक करणाऱ्या...

Read moreDetails

धक्कादायक प्रकारः दारु पिऊन दुकान मालकाची धरली कॅालर; खंडणी मागत जीवे मारण्याची दिली धमकी, भोर तालुक्यातील ‘या’ गावात नेमकं काय घडलं?

भोरः तालुक्यातील एका गावात मद्यपान केलेल्या तीन जणांनी हार्डवेअरच्या दुकान मालकाकडे पैशांची मागणी केली. मालकाने पैसे देण्यास नकार दिला म्हणून चक्क दुकान मालकाची थेट कॅालर धरून मारहाण केल्याची धक्कादायक घटना...

Read moreDetails
Page 29 of 56 1 28 29 30 56

Add New Playlist

error: Content is protected !!