भोर विधानसभेतील सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अनिल जगताप यांचा काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांना जाहीर पाठिंबा
भोर: राजगड तालुक्यातील माणगाव येथील सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अनिल संभाजी जगताप यांनी भोर विधानसभेचे आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवराज शेंडकर, विकास पासलकर, जितेंद्र...
Read moreDetails