काळजीवाहू मुख्यमंत्री त्यांच्या मूळ दरे गावी जाणार; बैठकांचा सिलसिला मंदावणार, आराम करण्यासाठी जाणार असल्याची माहिती
मुंबईः काल दि. २८ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत दिल्लीत गृहमंत्री अमित शहा, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर तिन्ही नेते...
Read moreDetails