गोळीबार प्रकरणी अखेर गुन्हा दाखल; राजगड न्यूजच्या वार्तांकनाचा ठसा
नसरापूर | प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कापुरहोळ गावात घडलेल्या थरारक गोळीबार प्रकरणी अखेर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात राजगड न्यूजच्या सातत्यपूर्ण पत्रकारितेचा लक्षणीय...
Read moreDetails