यवत पोलिस ठाण्याचे ‘स्टाईल आयकॉन’ पोलिस हवालदार संदीप कदम यांचे उपचारादरम्यान अखेर निधन , अंत्यसंस्कार लासुर्णे (ता. इंदापुर) येथे आज (सोमवारी) सायंकाळी पाच वाजता वाजता होणार.
लोणी काळभोर (पुणे) : बारामती-भिगवण रस्त्यावरील हॉटेल अभिषेकसमोर शुक्रवारी (ता. 22) सायंकाळी साडेपाच वाजनेच्या सुमारास झालेल्या अपघातातील, जखमी पोलिस हवालदार संदीप जगन्नाथ कदम (वय 43, रा. बारामती मूळगाव – लासुर्णे ता....
Read moreDetails