ग्रामीण भागातही कोयता गँग सक्रिय ;पोलिस चौकीच्या हाकेच्या अंतरावर टपरीवर तोडफोड; पोलिसांकडून दुर्लक्ष?
खेड शिवापूर | प्रतिनिधी: राजगड पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवगंगा खोऱ्यातील पानटपरीवर गुरुवारी (दि. १० जुलै) रात्रीच्या सुमारास कोयता गँगने अचानक हल्ला करत टपरीतील साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली....
Read moreDetails