Wednesday, June 3, 2026

महाराष्ट्र

कुर्ला बेस्ट अपघातात धक्कादायक माहिती आली समोर; मृत्यांचा आकडा वाढला अन्……

मुंबईः काल दि. ९ डिसेंबरची रात्री ही कुर्लाहून अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या बेस्टच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी काळरात्र ठरली अन् बसच्या भीषण अपघातात ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले असून ४८...

Read moreDetails

जेजुरीः चंपाषष्ठीचे औचित्य साधत मार्तंड देवसंस्थान लोगोचे अनावरण

जेजुरीः अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीगडावर मार्तंड देवसंस्थानच्या लोगोचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले. चंपाषष्ठीचे औचित्य साधत लोगाचे (प्रतिकचिन्ह) अनावरण धर्मादाय सहआयुक्त, पुणे रजनी क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले....

Read moreDetails

आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचे अपहरण; हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल, अपहरणकर्त्यांचा शोध सुरू

पुणेः विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे शेवाळ येथून अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज दि. ९ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास सोलापूर रस्त्यावरील...

Read moreDetails

पुष्पा २ चा झलवा कायम; चार दिवसांत ८०० कोटींचा गल्ला, १००० कोटींच्या कमाईकडे वाटचाल…..!

कलानगरीः पुष्पा २ पिक्चर रिलीज झाला अन् पहिल्या दिवसापासून हाऊसफुल्लचा बोर्ड अनेक थिएटरबाहेर दिसायला लागला आहे. थिएटर मालकांनी केलेली तिकीटाची दरवाढ कायम असल्याचे सध्या तरी दिसत आहे. ५ डिसेंबर या...

Read moreDetails

सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शाळकरी मुलीसोबत अश्लील कृत्य; पुण्यातील सहकारनगर भागातील संतापजनक प्रकार

पुणेः पुणे शहरात मुलींच्या छेडछाडीचे अनेक गुन्हे घडत असतानाच असाच एक प्रकार सहकारनगर भागात घडला आहे. शाळेत शिकणाऱ्या मुलीला वर्गातून बोलवून जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अज्ञात शाळेच्या परिसरात असणाऱ्या मोकळ्या जागेत...

Read moreDetails

पुणेः कुदळवाडी परिसरातील भंगारांच्या दुकानांना लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत कोट्यावधींचे नुकसान; जीवितहानी नाही

पुणेः पुणे जिल्ह्यातील कुदळवाडी परिसरात असलेल्या भंगाराच्या गोदामांना आज. दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी भीषण आग लागली. या भीषण आगिच्या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान...

Read moreDetails

अधिवेशनः तुम्ही वकीली केली आहे, याही वकिलाकडे……..; आमदार रोहित पाटील काय म्हणाले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली ‘ही’ मागणी

मुंबईः विधानसभेच्या तीन दिवसीय अधिवेशनाचा आज दि. ९ डिसेंबर रोजी शेवटचा दिवस असून सभागृहात सत्ताधारी आणि विरोध बाकांवरील आमदारांनी आपले बोलणे सभागृहात मांडले. सभागृहात सर्वांत लक्षवेधी भाषण ठरले ते सर्वांत...

Read moreDetails

भोरः शाळा, गावकऱ्यांच्या वादात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; वरवे ग्रामस्थांनी शाळेला का लावले कुलूप? जागेवरून झालायं वाद सुरू 

भोरः  येथील वरवे गावात उल्हास शिक्षण संस्थेची न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा १९९१ सालापासून स्थित आहे. या शाळेत आजवर अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे धडे गिरवून मोठ्या पदावर कार्यरत आहे. पण गेल्या...

Read moreDetails

बारामतीहून भिगवणच्या दिशेने निघालेल्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात; अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू

इंदापूरः तालुक्यातील लांमजेवाडीजवळ चार चाकी वाहनाचा भीषण अपघात होऊन या अपघातात दोन शिकाऊ वैमानिकांचा मृत्यू झाला असून दोन पायलट गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना...

Read moreDetails

दौंडमध्ये बिबट्या बनला नरभक्षक ! बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी महिलेचा मृत्यू

पारगांव: धनाजी ताकवणे दौंड तालुक्यातील कडेठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दौंड तालुक्यातील हि दुसरी घटना असून दौंड तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. काही...

Read moreDetails
Page 5 of 41 1 4 5 6 41