राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

भोर

Bhor – भोरला ग्रामीण भागातून अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी जनजागृती

भोर - सध्या सर्वत्र अपघाताचे प्रमाण वाढले असून शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही अपघाताचा आलेख उंचावत चालला आहे . हेच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी व‌ सुरक्षित वाहन कसे चालवावे, काय खबरदारी, दक्षता...

Read moreDetails

शिक्षकांनी अद्ययावत रहाणे हि काळाची गरज -भाऊसाहेब कारेकर

पुणे/भोर - वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कोंढवा बुद्रुक पुणे यांच्याकडुन गुरूवार (दि.४) शिक्षक दिनाच्या निमित्ताने आदर्गुश गुणवंत मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर पुरस्कार  वितरण सोहळा माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला....

Read moreDetails

आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे ग्रामीण पर्यटन आणि रस्ते विकासाला चालना : २३५ कोटींचा निधी मंजूर

नसरापूर : पुणे जिल्हा येत्या काळात जागतिक क्रीडा नकाशावर झळकणार आहे. ऑलिम्पिक मानांकन असलेली आंतरराष्ट्रीय "पुणे ग्रँड चॅलेंज" सायकल स्पर्धा जानेवारी २०२६ मध्ये पार पडणार असून यात ५० हून अधिक...

Read moreDetails

PMRDA च्या हद्दीतील रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळावी यासाठी रणजीत शिवतरे यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

भोर/राजगड : भोर आणि राजगड तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरणाऱ्या रस्त्यांच्या कामांना प्राधान्याने मंजुरी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना...

Read moreDetails

भोर तालुक्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा १०८ वा वर्धापन दिन बॅंकेच्या सर्व शाखांमध्ये उत्साहात साजरा 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा १०८ वा वर्धापन दिन‌ भोर तालुक्यातील बॅंकेच्या सर्व शाखांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. भोर शहरात असणाऱ्या बँकेच्या दोन्ही शाखांमध्ये शेतकरी,कष्टकरी, सर्वसामान्य, जेष्ठ नागरिक महिला खातेदारांकडुन...

Read moreDetails

Bhor- भोरला जैन समाजाचे पर्युषण पर्व उत्साहात; विविध धार्मिक कार्यक्रमाने सांगता

भोर - तालुक्यात २०२५ चे पर्युषण पर्व म्हणजेच जैन धर्मियांचा पवित्र वार्षिक सण भोर शहरातील  मंगळवार पेठेत असलेल्या जैन श्वेतांबर श्री संघ मंदिर येथे मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रम करून...

Read moreDetails

भोर तालुक्यातील पांगारी व वेळवंड शाळेतील १५९ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

भोर - तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यातील वेळवंड येथील प्राथमिक-माध्यमिक शाळा व पांगारीतील शासकीय आश्रमशाळेतील १५९ विद्यार्थ्यांची सोमवारी (दि.२५) राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय भोर यांचेतर्फे तपासणी करण्यात आली. वेळवंड...

Read moreDetails

Bhor-नेरे ग्रामीण रुग्णालय उपकेंद्रात जाण्याचा रस्ता धोकादायक

भोर - भोर मांढरदेवी रस्त्यावरील नेरे या गावामध्ये ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे उपकेंद्र रुग्णालय आहे . आजुबाजुच्या परिसरातुन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रुग्ण उपचारासाठी येतात परंतु येताना जाताना या ठिकाणी जाण्यासाठीचा...

Read moreDetails

अंगसुळेतील काळेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे रौप्यमहोत्सवी वर्ष

भोर : अंगसुळे येथील सामाजिक भान जपणा-या काळेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने (माळवाडी) २५ वे रौप्य महोत्सव साजरा करत गणरायाचे उत्साहात भक्तीभावाने ढोल ताशाच्या तालावर मिरवणूक काढुन फुले उधळत प्राण प्रतिस्थापना...

Read moreDetails

बेकायदेशीर वृक्षतोड केल्याने पक्ष्यांचा मृत्यू, प्रशासनाविरोधात पर्यावरणप्रेमींचा संताप तर कारवाईची मागणी

भोर (ता. २८) : पर्यावरण संरक्षणाबाबत सतत बोलले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र निष्काळजीपणाचे प्रकार थांबताना दिसत नाहीत. आज पुन्हा एकदा भोर येथील बुवा साहेब वाडी परिसरात आंब्याचे मोठे झाड...

Read moreDetails
Page 6 of 95 1 5 6 7 95

Add New Playlist

error: Content is protected !!