गणेश विसर्जन :बसरापुरचा नदी घाट गणेश विसर्जनासाठी सज्ज, दरवर्षी शेकडो गणेश मूर्तींचे होते विसर्जन
भोर: शहरापासून दोन कि मीअंतरावर असलेल्या बसरापूर गावचा नदी घाट यावर्षीही गणेश विसर्जनासाठी सज्ज झाला आहे. या नदीघाटावर या गावासह अनेक आजूबाजूच्या गावातून परिसरातून तसेच भोलावडे ,भोर शहरातून अनेक गणेश...
Read moreDetails









