Bhor – बसरापुर गावची स्मशानभूमी निघाली उजळून ; तीन सौर ऊर्जा दिवे बसविल्याने नदीच्या परिसरात प्रकाश
सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामपंचायतीकडुन महत्त्वाची उपाययोजना भोर पासून दोन किमी अंतरावर असलेली बसरापुर ग्रामपंचायत सध्या नवनवीन उपक्रम राबवत आहे.या गावच्या विद्यमान महिला सरपंच निलम झांजले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामे प्रगतीपथावर...
Read moreDetails