राजकीय पक्षांपुढे कडक उन्हाचे संकट! कार्यकर्त्यांच्या सभा उन्हात तर पदाधिकाऱ्यांच्या बैठका एसी हॉल मध्ये..
ऐन उन्हाळ्यात निवडणुकीच्या प्रचाराला बाहेर पडावे लागणार पुणे : मार्च महिना संपून एप्रिल महिना सुरु होताना सर्वच राजकीय पक्षांपुढे कडक उन्हाचे संकट उभे ठाकले आहे. ऐन उन्हाळ्यात निवडणुकीच्या प्रचाराला बाहेर...
Read more