पुणे

पुरंदरः सासवड येथील नवीन प्रशासकीय इमारतीत मतमोजणी; ‘अशी’ आहे व्यवस्थाः निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांची माहिती

जेजुरीः पुरंदर विधानसभा मतदार संघाकरिता मतमोजणीला उद्या दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून नवीन प्रशासकीय इमारत, सासवड येथे सुरूवात होणार होणार आहे. मतमोजणीकरिता २६ पथके स्थापन करण्यात आली असून,...

Read moreDetails

निकालाचा दिवसः कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सासवड पोलीस प्रशासन सज्ज; मतमोजणी असल्याने वाहतूक करण्यात आलाय बदल

जेजुरीः पुरंदर विधानसभा मतदार संघाची मतमोजणीची प्रक्रिया उद्या दि. 23 नोव्हेंबर रोजी सासवड शहरातील प्रशासकीय इमारत, पारगाव रोड, सासवड ता. पुरंदर येथे होणार आहे. यामुळे मतमोजणीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणावर...

Read moreDetails

भोर विधानसभेचा निकाल ‘अनपेक्षित’ लागणार? वाढलेला ‘मतटक्का’ कोणाच्या पथ्यावर पडणार? काही तासांमध्ये चित्र स्पष्ट होणार…..!

भोरः यंदाची भोर विधानसभेची निवडणूक मोठी लक्षवेधी ठरली. पक्षातून उमेदवारी नाकाल्याने दोन उमेदवारांनी अपक्ष निवडणुकीचा सामाना केला. आघाडीचा उमेदवार विरुद्ध युतीचा उमेदवार अशी येथली थेट लढत असली तरी अपक्ष उमेदवार...

Read moreDetails

काय सांगता…! नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या व्यक्तीवर डुक्कराचा हल्ला; हल्ल्यात एकाचा दुर्देवी मूत्यू, उरळी कांचन येथील घटना

उरळी कांचनः येथील ५० वर्षीय व्यक्ती सकाळच्या सुमारास नैसर्गिक विधी करण्यासाठी सायरस पुनावाला परिसरात असणाऱ्या काटवाणात गेली असता डुकरांनी केलेल्या हल्ल्यात मूत्यू झाला आहे. ही घटना दि. २२ नोव्हेंबरच्या दिवशी...

Read moreDetails

भोरः लोकशाहीच्या उत्साहात १०७ वर्षांच्या आजोबांचा सहभाग; तीन पिढ्यांतील १६ जणांसोबत बजाविला मतदानाचा हक्क

राजगडः भोर विधानसभा क्षेत्रातील दुर्गम भाग म्हणून आणि निसर्गाने नटलेला भाग म्हणून राजगड तालुक्याचे ओळख आहे. यंदाच्या निवडणुकीत देखील या तालुक्यातील मतदारांचा मतदानात मोठा सहभाग दिसून आला. त्याचप्रमाणे मुळशी तालुक्यातील...

Read moreDetails

मतदान श्रेष्ठदानः मानलं गड्या; ८९ वर्षी बजाविला मतदानाचा हक्क, गुलाबराव सोनवणे यांनी सहकुटुंब केले मतदान

भोरः विधानसभेच्या निवडणुकीत जेष्ठ नागरिक असलेल्या अनेक मतदारांनी मतदान केंद्रावर जात आपला बहुमूल्य मताचा हक्क मतदान करून बजवला. भोर विधानसभेत देखील अनेक जेष्ठ नागरिकांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. भोर...

Read moreDetails

पुरंदरः उमेदवारांची सोशल मीडियाच्या खात्यांवरील अॅक्टिव्हिटी थंडावली

जेजुरीः पुरंदर विधानसभेची निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची झाली. गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवार पायाला भिंगरी लावून मतदार संघ पिंजून काढत होते. तसेच त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या प्रचाराच्या धावपळीत व्यग्र होते....

Read moreDetails

विजयाचे बॅनरवॅारः मांडेकरांपाठोपाठ आता संग्राम थोपटे यांचाही लागला ‘विजयाचा बॅनर’

भोरः राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाची घटिका समील आली असली तरी काही अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून उमदेवाराच्या विजयाचे बॅनर झळकविण्यात येत आहे. भोर विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या विजयाचा बॅनर...

Read moreDetails

पुरंदर विधानसभेत हवेलीतून ज्याला मिळणार मुसंडी, तोच मारणार ‘बाजी’; जगताप, शिवतारे आणि झेंडे यांची प्रतिष्ठा पणाला

जेजुरीः पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघात मुख्य लढत असलेल्या तिन्ही उमेदवारांसाठी ही निवडणूक अटीतटीची झाली आहे. तिन्ही उमेदवारांचे अनुक्रमे जगताप, शिवतारे आणि झेंडे यांचे पारडे जड असल्याने यांच्यात कोण सरस ठरणार याची...

Read moreDetails

खळबळजनक….! अल्पवयीन मुलाचे कृत्यः ‘तुझी विकेट टाकीन’ धमकी देत वर्गात शिरून नववीत शिकणाऱ्या मुलाचा चिरला गळा

पुणेः हडपसरच्या मांजरी येथील शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शाळेकरी मुलाने काही कारणांवरून झालेल्या वादातून त्याच शाळेत शिकणाऱ्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याच्या गळ्यावर काचेच्या तुकड्याने वार केले. या घटनेत...

Read moreDetails
Page 32 of 82 1 31 32 33 82