राजगड न्यूज लाईव्ह

पुणे

Bhor Newsसावधान!!हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा ,पुन्हा एकदा शाळांना सुट्टी जाहीर.

पावसाचा जोर कायम, कमी दाबाचा पट्टा भोर तालुक्यासह सर्वत्रच पावसाचा जोर कायम असुन भोर व राजगड (वेल्हा) तालुक्यात अति मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे हवामान खात्याच्या वेधशाळेकडून पुढील २४ तासात पुन्हा...

Read more

Bhor Newsभाटघर धरण भरले ५८ टक्के, धरण पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ.

पावसाचा जोर कायम, शेतकरी वर्गात समाधान, रखडलेल्या भात लावण्या वेगाने वेळवंड खोऱ्यासह , भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत...

Read more

Bhor Newsप्रशासन सुस्त, भोलावडेच्या पेट्रोल पंपाशेजारी रस्त्याला खड्डे मात्र मस्त

भोर-पसुरे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, साईट पट्टीचीदेखील दयनीय अवस्था, खड्डे बुजवण्याची नागरिकांची मागणी भोर -पसुरे रस्त्यावर पृथ्वीराज पेट्रोल पंपाशेजारी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असुन रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे या...

Read more

भोर शहरात देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस रुग्णालयात, आश्रमात फळे व खाऊ वाटप करून साजरा

भोर शहरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय रामबाग भोर येथील रुग्णांना आरोग्यदायी फळांचे व बिस्कीटाचे वाटप करण्यात आले. तसेच वनवासी...

Read more

Bhor Breaking newsभोरच्या भर बाजारपेठेत तरुणावर कोयत्याने हल्ला,एकजण गंभीर जखमी, हल्लेखोर पसार

भोर शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत रावळ चौकात एका व्यावसायिक तरुणावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना आज शुक्रवार ( दि१९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. आज बेंदूर बैलपोळा हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असल्याने ग्रामीण...

Read more

Bhor News नवसह्याद्री गुरूकुलचे विद्यार्थी रमले विठ्ठल नामाच्या गजरात

आषाढी एकादशीनिमीत्त पंढरपूरच्या वारीचे दर्शन,टाळ मृदुंगाच्या गजरात विठु नामाचा गजर नसरापूर : नवसह्याद्री गुरुकुल अँड ज्युनिअर कॉलेज, नायगाव या शाळेचे विद्यार्थी व बाल वारकरी यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून टाळ,...

Read more

बेंदुर सणाच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी

शेतकरी बांधवांचा ,बळीराजाचा महत्त्वाचा सण म्हणजे बेंदुर बैलपोळा. हा बैल पोळ्याचा सण आज शुक्रवार (दि.१९) असल्याने भोरच्या बाजारात बैलांच्या साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी झाली आहे. ग्रामीण भागात हा सण अतिशय उत्साहात...

Read more

Bhor Breaking news कापुरव्होळ येथे शेतात विजेचा शॉक लागून तरूणाचा जागीच मृत्यू , काही काळ तणावाचे वातावरण

भोर - कापुरव्होळ रस्त्यावरील कापुरव्होळ (ता.भोर)गावच्या हद्दीतील शेतात असणाऱ्या खांबावरील विद्युत वाहिनीतार तुटून खाली पडल्याने या विद्युत वाहिनी तारेचा शेतात गेलेल्या येथील गावच्या एका तरुणाला जोरदार धक्का बसल्याने या तरुणाचा...

Read more

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

भोर बसस्थानकात बसखाली एका तरुणाचा चिरडून अपघाती मृत्यू झाल्याची घटना सोमवारी(दि१५) बारा वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार सदर तरुण बस स्थानकात जात होता. तो बस समोरून जात असताना बस‌खाली आला...

Read more

अरे बापरे!! चक्क १८ किलो,२० किलोचे मासे वडगावडाळ येथील मच्छिमारांना सापडले

सालभर करत असलेल्या कष्टाच झाले चीज भोर तालुक्यात सध्या पावसाची रिमझिम सुरू असुन पावसाचे पाण्याने ओढे ,नाले,नदीचे पाणी गढुळ झाले आहे . त्यामुळे मच्छिमारांना सुगीचे दिवस आले असल्याचे चित्र आहे.सर्वत्र...

Read more
Page 29 of 31 1 28 29 30 31

Add New Playlist

error: Content is protected !!