राजगड न्यूज लाईव्ह

पुणे

लोणी काळभोरः रिक्षाचालकाकडून आठवीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; रिक्षाचालकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

लोणी काळभोर: येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. आठवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीला तुला रिक्षाने शाळेत सोडते, असे म्हणत बळजबरीने रिक्षात बसवून रिक्षा चालकाने पीडितेला घरी नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार...

Read more

” एक राखी देशसेवेत असणाऱ्या सैनिकांसाठी “टिटेघरच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी पाठवल्या सीमेवरील सैनिकांना राख्या

भोर : देशाच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर कसे लढतात. त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते. प्रसंगी वीरमरण पत्करावे लागते. या सैनिकांचे मनोधैर्य, शौर्य, देशप्रेमाचा ध्यास , देश सेवा, राष्ट्रभक्ती, स्वाभीमान या...

Read more

खड्डेच खड्डे चोहीकडे……मग रस्ता गेला कुणीकडे…?

खंडाळा: सध्या राज्यात ठिकठिकाणी पाऊसाची कोसळधार सुरू आहे. यामुळे कित्यके महिन्यांपासून कोरडीठाक पडलेल्या धरणांमध्ये पाणी साठू लागले आहे. काही धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागल्यामुळे धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग देखील...

Read more

पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; मंदिरातील चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सापळा रचून केली अटक

पारगावः गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव आणि खेड येथील मंदिरात चोरी करण्याचे प्रमाण वाढलेले होते. त्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार आणि...

Read more

सस्तेवाडी ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात पंचायत समिती बारामती येथे भाजपा पदाधिकाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

प्रतिनिधी काशीनाथ पिंगळे लोणी-भापकर : ग्रामपंचायत सस्तेवाडी (ता.बारामती) येथील ग्रामसेवक, सरपंच, सदस्य यांनी एकत्र येऊन संगनमताने चालवलेल्या भ्रष्ट कारभारांची तक्रार करुनही कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या सस्तेवाडी येथील रहिवासी भारतीय...

Read more

वेळवंड खोऱ्यातील जयतपाड येथील विद्युत रोहित्राची दुरुस्ती, अखेर वीजेचा लपंडाव थांबला, वीज पुरवठा सुरळीत

भोर :  तालुक्याच्या पश्चिमेकडील वेळवंड खोऱ्यात दुर्गम भागात काही दिवसांपासून वीजेचा लपंडाव सुरू होता .आठ ते दहा दिवस राजघर, वेळवंड, पांगारी, जयतपाड, नानावळे, गायमाळ, नांदघूर, रेणूसेवाडी, विचारेवाडी,जळकेवाडी,हुंबेवस्ती अशा अनेक गावात...

Read more

राज्यस्तरीय ‘राजकुमार काळभोर मराठी साहित्य संमेलन’ संपन्न; कवी-कवयित्रींनी सादर केल्या बहारदार काव्यरचना

लोणी काळभोर: प्रतिनिधी ज्ञानेश्वर शिंदे माणसांचे गुणगान गाणारे, माणसे समृद्ध करणारे आणि माणसांना आत्मभान देणारे विचार साहित्यिक आणि विचारवंतांनी दिले पाहिजे. विचारांना कोणतीही सीमा न ठेवता ते विचार वैश्विक असले...

Read more

भोरः रस्त्याच्या निकृष्ठ कामाबाबात भाजप आक्रमक; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

कुंदन झांजले, भोर भोरः अनेक वर्षांपासून निष्पाप लोकांचा बळी घेणारा भोर-कापूरहोळ रस्त्याची पुन्हा एकदा दैयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या काँक्रीटीकरणास सहा महिन्यांपूर्वीच सुरुवात झाली. परंतु, ठेकेदाराच्या आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे...

Read more

यशस्वी कामगिरी: ज्यूदो महासंघाकडून योगेश धाडवे यांना सहाव्यांदा ‘ब्लॅक बेल्ट’

नसरापूरः नुकतीच ज्यूदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने बेल्ट ग्रेडेशन यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत योगेश काशिनाथ धाडवे यांच्या कामगिरीची दखल ज्यूदोने घेतली आहे. भारतीय ज्यूदो महासंघाने त्यांना सहाव्यांदा...

Read more

Bhor Newsभोर-पुणे रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला ,हारतळी-सांगवी पूलाला पाणी लागल्याने रस्ता केला होता बंद

भाटघर,निरा देवघर धरणातून कमी अधिक प्रमाणात होत आहे विसर्ग भोर पुणे मार्गावर असणारे भोर सांगवी, हारतळी येथील पूल भाटघर व नीरा देवधर धरणातील पाणीसाठा वाढल्याने विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवल्याने सुरक्षितेसाठी...

Read more
Page 27 of 32 1 26 27 28 32

Add New Playlist

error: Content is protected !!