Bhor Breaking – अरे बापरे !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
भोर - भोर -पसुरे-पांगारी- कोंडगाव मार्गे साळुंगणला मुक्कामी असणारी MH-14 BT 3180 एसटी बस सकाळी आठच्या सुमारास बसरापुर फाट्याजवळ बंद पडल्याची घटना घडली. एसटीतील सर्व प्रवासी दोन किलोमीटर पायी चालत...
Read moreDetails