राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

ताज्या बातम्या

नामांकित कंपनीचा कारनामा आला समोर; झाडांची कत्तल करुन झाडे रस्त्याखाली गाडली, वनविभागाची कंपनीला नोटीस

शिक्रापूर/शेरखान शेख सणसवाडी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी असलेल्या एका नामांकित कंपनीने काही झाडांची कत्तल करुन बारा देशी झाडे रस्त्याखाली गाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे....

Read moreDetails

भोर विधानसभाक्षेत्रः जनतेच्या मनातील लेखाजोखा; राजगड न्यूजची नवी सिरीज #कौल जनतेचा, लवकरच आपल्या भेटीला

भोरः सध्या राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. त्यानंतर काही दिवसांमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता असून, विधानसभेची निवडणूक लागण्याचे संकेत मिळत आहेत. भोर विधानसभा क्षेत्रात भोर-वेल्हा(राजगड)-मुळशी या तीन तालुक्यांचा सहभाग असून, येथील...

Read moreDetails

आंदोलनः निरा येथील मुस्लिम समाजाच्या दफन भूमितील बांधकामात भ्रष्टाचार? समाजाच्या वतीने निरा-शिवतक्रार प्रवेशद्वाराजवळ ठिय्या

निरा: येथील मुस्लिम समाजाच्या दफन भूमितील बांधकामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत भ्रष्टाचाराची चौकशी करुन भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मुस्लिम दफनभूमी निरा-शिवतक्रार प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन करण्यात...

Read moreDetails

संकल्प रक्तदानाचाः करंदीत संकल्प फोर्जिंग कंपनीच्या १०५ कामगारांचे रक्तदान; सामाजिक जाणिवेतून रक्तदान शिबिराचे आयोजन

शिक्रापूर/ शेरखान शेख  गणेशोत्सवानिमित्ताने अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, सध्या राज्यातील अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असून रक्तदात्यांना रक्त मिळण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत...

Read moreDetails

विद्यार्थ्यांसोबत गाण्याच्या तालावर आजी-आजोबांनी धरला ठेका; आजी-आजोबा दिन मोठ्या उत्साहात साजारा

भोरः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा न्हावी येथे आजी आजोबा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधत शाळेतील विद्यार्थ्यी आपल्या आजी आजोबांना शाळेत घेऊन आले होते. ज्या आजी...

Read moreDetails

कामगिरी :राजगड पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त, एकास अटक 

खेड शिवापूर, दि 11: पुणे सातारा महामार्गावरील हवेली तालुक्यातील शिवापूर येथे पोलिसांनी सुमारे 3 लाख 85 हजार रुपयांची अवैध दारू, गाडिसह जप्त केली आहे. या प्रकरणी विजय भीमराव राठोड यास...

Read moreDetails

गणेशोत्सवाच्या दरम्यान शहरात निर्माल्य गाडी फिरवावी: सामाजिक कार्यकर्ते रसिक जोशी यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

जेजुरीः गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक गणेश मंडळे तसेच घरगुती गणपतीचे निर्माल्य तयार होते. तेच निर्माल्य गणेश विसर्जनावेळी पाण्यामध्ये सोडले जाते. निर्माल्यासोबत प्लास्टिक आणि इतर कचरादेखील पाण्यात गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होते. त्यामुळे...

Read moreDetails

पोलीस असल्याची बतावणीः ८५ हजार किंमतीचा सोन्याचा ऐवज केला लंपास; शिरवळच्या शिंदेवाडी फाट्यावरील घटना

शिरवळः येथील शिंदेवाडी फाट्याच्या येथे एका अनोळखी व्यक्तीने आपण पोलीस असल्याची बतावणी करीत वयोवृद्ध व्यक्तीजवळील ८५ हजार किंमतीचा सोन्याचा ऐवज बोलण्यात भुलवत लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरवळ...

Read moreDetails

Breaking News: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिवशाही बसने घेतला पेट; चालक-वाहकामुळे मोठा अनर्थ टळला

साताराः पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर( pune banglore highway) साताऱ्यातील वाढेफाटा येथे राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून गाडीतून २१...

Read moreDetails

कोंबीग अॅापरेशनः अंधाराचा फायदा घेत दोघे पसार, एकाला पकडण्यात गुन्हे शाखेला यश

साताराः गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरात स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी कोंबीग अॅापरेशन राबवत येथील राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलिंग करुन रिकॅार्डवरील व अन्य संशयितांना चेक करुन प्रभावी कारवाहीच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर...

Read moreDetails
Page 87 of 120 1 86 87 88 120

Add New Playlist

error: Content is protected !!