ताज्या बातम्या

तिरुपती बालाजी प्रसादाच्या लाडूत जनावरांच्या जरबीचे तेल मिसळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने दौंड तहसिलदार यांना निवेदन

दौंड: श्री तिरुपती बालाजी देवस्थानच्या पवित्र प्रसादाच्या लाडूत प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी दौंड तालुका तहसिलदार यांना महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. जगभरातील...

Read moreDetails

दौंडः तालुक्यात पावसाचा कहर; पारगांवातील बाजारपेठेत, शेतामध्ये, रस्त्यावर पाणीच पाणी… नागरिकांचे प्रचंड हाल!

पारगांवः धनाजी ताकवणे गेल्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यासह इतर भागात पावसाचा कहर पाहिला मिळत आहे. दौंड तालुक्यातील पारंगावात देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसत आहे. येथील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या ठिकाणी...

Read moreDetails

नसरापूरः तुम्ही १०० रुपयाच्या नोटेला सोन्याचा स्पर्श करा, तुमच्या दुकानामध्ये लक्ष्मी येईल; थाप मारून अर्धा तोळा वजनाची सोन्याची अंगठी केली लंपास

नसरापूरः येथील एका किराणा मालाच्या दुकानात येवून दोन अज्ञातांनी दुकानातील ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करुन अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना घडली आहे. सदर घटना २३ सप्टेंबर...

Read moreDetails

राजगुरुनगरमधील घटनेची पुनवृत्ती; हडपसरमध्ये अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

हडपसरः राजगुरुनगरमध्ये खाऊच्या आमिषाने ४ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना आता अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक बलात्कार करुन धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे....

Read moreDetails

राजगड सहकारी साखर कारखान्याची ‘या’ दिवशी पार पडणार अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा; मा. मंत्री अनंतराव थोपटे, आ. संग्राम थोपटे यांची असणार प्रमुख उपस्थिती

भोरः राजगड सहकारी साखर कारखान्याची २०२३-२४ या आर्थिक वर्षाची अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे संस्थापक मा. मंत्री अनंतराव थोपटे तसेच तालक्याचे आमदार व कारखान्याचे चेअरमन संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये...

Read moreDetails

मुंबईः भटके विमुक्त आदिवासी संवादयात्रेची सांगता; अनेकांकडून कलाविष्कार सादर, शिक्षणमंत्री दिपक केसरकरांना दिले विविध मागण्याचे निवेदन

मुंबई: भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने 23 सप्टेंबरला संवाद यात्रेचा समारोप येथील गोवंडीमध्ये पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील 5000 पेक्षा अधिक भटके विमुक्त आदिवासी समाजातील नागरिक उपस्थित होते. भटके विमुक्त...

Read moreDetails

माणुसकीला काळीमा फासणारी घटना: ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर २३ वर्षीय नराधमाने केला बलात्कार, पिंपरी-चिंचवडमधील घटना

पिंपरीः पिंपरी चिंचवडमध्ये माणुसकीला हादरवून सोडणारा प्रकार समोर आला आहे. वय वर्ष ८५ या वयोवृद्ध महिलेवर २३ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या नंदनीय प्रकारामुळे नागरिकांकडून...

Read moreDetails

शिरुर: घरगुती गौरी, गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण; रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय संस्था व शिरुर तालुका डॅाम कॅामच्या वतीने स्पर्धेचे आयोजन

शिरुर: रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि शिरुर तालुका डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने गौरी व गणपती घरगुती सजावट स्पर्धा २०२४ च्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....

Read moreDetails

पुणेः मताधिक्य दिले त्याद्वारे जर निधी वाटप करत असाल, तर जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही: आ. संग्राम थोपटे

पुणेः पुणे जिल्ह्यात येणारे पुरंदर, भोर आणि शिरुर यात तीन विधानसभा मतदार संघामध्ये जिल्हा नियोजन समितीने निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप करीत राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. भोर, पुरंदर,...

Read moreDetails

पुणेः साऊंडचा आवाज भोवला, ३२ वर्षीय तरुणाच्या कानाची श्रवणशक्ती झाली कमी; वेळेत उपचार मिळाल्याने काहीअंशी पडला फरक

पुणेः राज्यात आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतो. अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येतो. ठिकाणठिकाणी मिरवणूकांचे आयोजन करण्यात येते. यावेळी मोठ्या प्रमाणात साऊंड लावले जातात. याच साऊंडच्या आवाजामुळे...

Read moreDetails
Page 78 of 121 1 77 78 79 121