भोर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; दोघे अटक
भोर (ता.१९) : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी महेश अरुण रसाळ,राज सुनिल तिखोळे यांच्यावर गुन्हा नोंदवला...
Read moreDetails









