राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

ताज्या बातम्या

चंपाषष्ठी महोत्सव -भोर तालुक्यात गावागावातून तळई भरून मार्तंड देव खंडोबाचा चंपाषष्ठी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

खंडोबा चरणी नतमस्तक होऊन भक्तांची आराधना मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध षष्ठी ही तिथी श्री खंडोबा देवाची चंपाषष्ठी उत्सव म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबा असल्याने भोर तालुक्यातील गावागावातील...

Read moreDetails

Bhor News – बसरापुरला वेळवंडी नदीवर मच्छीमारांची रांग ; शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी आहे गर्दी

भोर पासून  दोन कि मी अंतरावर पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या भाटघर धरण  बॅक वॉटर म्हणजेच बसरापूर गावच्या वेळवंडी नदी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात शनिवार व रविवार या सुट्टींच्या दिवशी पर्यटकांची...

Read moreDetails

नशेच्या धुंदीतः महिलेला शिवीगाळ, पतीला जीवे मारण्याची धमकी; शिरवळमधील ‘या’ भागात काय घडलं?

शिरवळः दारुची नशा कोणाला काय करायला भाग पाडेल याचा काही नेम नाही. नशेत माणूस काहीही करु शकतो अशा प्रकारच्या अनेक घटना राजरोसजपणे होताना दिसत आहे. आजच दि. ६ डिसेंबर रोजी...

Read moreDetails

अॅक्शनपॅक अवतारातला सनी देओलचा हटके लूक; ‘जाट’ पिक्चरचा टीझर रिलीज, ‘हा’ मराठी अभिनेता मुख्य भूमिकेत  

कलानगरीः पुष्पा २ पिक्चर बॅाक्स अॅाफिसरवर राडा करत असताना आता अभिनेता सनी देओलचा जाट पिक्चरचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पिक्चरच्या टिझरमध्ये सनीचा हटके अॅक्शन लूक दिसत आहे. गदर २...

Read moreDetails

शिक्रापूरः बिडी ओढताना लुंगिला लागली आग; घटनेत ८५ वर्षीय जेष्ठाचा मृत्यू

शिक्रापूरः शिरुर शहरात बिडी ओढण्याच्या एका जेष्ठ व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. बिडी ओढताना अचानकपणे लुंगीला आग लागल्याने या घटनतेत बिडीचे व्यसन असलेल्या एका जेष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक...

Read moreDetails

हडपसर परिसरात टोळक्याने केला तरुणावर कोयत्याने सपासप वार; कारण होते ‘कुत्ता है’ डीपी ठेवल्याचा राग

पुणेः शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हेगारी करणाऱ्यांमध्ये अल्यवयींनाचे प्रमाण असल्याचे दिसते. फिल्मीस्टाईल पद्धतीने पाठलाग करत कोयत्याने वार करुन दहशत माजविण्याचे प्रमाण...

Read moreDetails

जल्लोष – भोर शहरात महायुती सरकारच्या शपथविधी नंतर भाजपाकडून मिठाई वाटप करून मोठा जल्लोष

भोर-मुंबई आझाद मैदानावर भाजपा- शिवसेना(शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार ) या महायुती सरकारच्या प्रमुख नेत्यांचा शपथविधी पार पडला.यावेळी मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  , उपमुख्यमंत्री म्हणून...

Read moreDetails

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती; राज्यपाल पी. व्ही. राधाकृष्णन यांनी दिली कोळंबकर यांना पद व गोपनीयतेची शपथ

मुंबईः कालच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ पार पडला. आज दि. ६ नोव्हेंबर रोजी राजभवनात विधानसभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणूून कालिदास कोळंबकर यांनी शपथ घेतली. उद्यापासून तीन दिवस विधानसभेचे हिवाळी अधिवेशन...

Read moreDetails

नसरापूरः एका रात्रीत चोरट्यांनी मारला चार दुकानांवर डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद, नागरिकांत भीतीचे वातावरण

नसरापूर: पुणे-सातारा महामार्गावर लगत असणाऱ्या गावांमध्ये एकाच रात्रीत तब्बल चार चोरीच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात असणारी दुकाने रात्रीचा फायदा घेत...

Read moreDetails

कोंढवा, बाणेरनंतर पुण्यातील ‘या’ भागातील ‘स्पा’द्वारे चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन मुलींची सुटका, स्पा मॅनेजरवर गुन्हा दाखल

पुणेः ऐतिहासाहिक आणि शैक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरासह आजूबाजूच्या परिसरात स्पाच्या द्वावारे सेक्स रॅकेट चालवले जात असल्याचे समोर आले आहे. तसेच पुणे पब आणि ड्रग्जचे केंद्र बनलेले असल्याचे दिसत असतानाच...

Read moreDetails
Page 24 of 119 1 23 24 25 119

Add New Playlist

error: Content is protected !!