Bhor -भोरला राष्ट्रीय लोकअदालतीत ४६ प्रकरणे निकाली; लोकअदालतीच्या तडजोडीने होतोय न्यायालयावरील भार कमी
दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये २१ लाख ८ हजार ६५१ रुपयांची वसुली भोरला शनिवार (दि.१४) झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण ४०७ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २८ प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोड...
Read moreDetails









