Rajgad Publication Pvt.Ltd

खंडाळा

खंडाळाः तालुक्यातील मतदारांचा मतांपुरता वापर करणाऱ्या ‘मूकनायक’ आमदाराला त्यांची जागा दाखवून द्याः पुरुषोत्तम जाधव यांचे आवाहन

खंडाळा: खंडाळा तालुक्याचा केवळ मतांपुरता वापर करणाऱ्या मूकनायक आमदारांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी केले. पाण्याचा पुळका असलेल्या आमदारांना गेल्या २५ वर्षांमध्ये पाण्याचा प्रश्न...

Read moreDetails

सामाजिक कार्याची दखलः शिरवळच्या साहिल काझी यांच्या सामाजिक कार्याचा नायगावातील कार्यक्रमात सन्मान

शिरवळः एस. के. युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सााहिल सलीम काझी यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत नायगाव जि. सातारा आयोजित दिवाळी सवित्री माईंच्या माहेरची २०२४ या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले....

Read moreDetails

शिरवळ जुगार अड्ड्यावर पोलिसांचा मोठा छापा: ४५ जणांवर गुन्हे दाखल, १ कोटींचा मुद्देमाल हस्तगत

शिरवळ, १ नोव्हेंबर – सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात धनगरवाडी येथील नामांकित जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ९ लाख २० हजार ३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे....

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः भोर विधानसभेसाठी आले ‘इतक्या’ उमेदवारांचे अर्ज; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली माहिती

भोरः उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस आणि वेळ संपुष्टात आल्याने काल दि. २९ अॅाक्टोबर रोजी २०३ भोर विधानसभा मतदार संघासाठी २३ उमेदवारांनी एकूण ३१ अर्ज दाखल केले. तर शेवटच्या दिवशी...

Read moreDetails

भोरमध्ये अजित दादांचा ‘मास्टरस्ट्रोक’, शंकर मांडेकरांना तिकीट, संग्राम थोपटे यांना तगडे आव्हान उभं करण्याचा डाव

भोरः आज म्हणजेच २९ अॅाक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. यातच भोर-राजगड(वेल्हा) आणि मुळशी  विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून शंकर मांडेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा केल्याने सगळ्यांचा आश्चर्याचा...

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः पुरंदरमधून शिवतारेंना संधी, भोरच्या उमेदवार संदर्भातील ‘पेच कायम’? उमेदवाराच्या नावाचा सस्पेन्स शिगेला…!

भोरः शिवसेना (शिंदे) पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत २० उमेदवारांची नावे असून, पुरंदरमधून विजय शिवतारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या यादीत शेजारीच...

Read moreDetails

शिरवळ येथे ट्रकला स्कॉर्पिओची धडक; दोन जखमी, एक सुरक्षित

शिरवळ, ता.खंडाळा – पुणे-सातारा महामार्गावर शिरवळ गावाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला पुण्यावरून साताऱ्याकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीने मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून एक...

Read moreDetails

ठरलं…..! महायुतीकडून कुलदीप कोंडे यांना उमेदवारी निश्चित?; दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होऊन नावाची होणार अधिकृत घोषणाः सूत्रांची माहिती

भोरः कालच भोर-वेल्हा(राजगड)-मुळशी विधानसभेसाठी विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांनी चौथ्यांदा आपला उमेदवारी अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शन करीत दाखल केला आहे. यामुळे या विधानसभेसाठी महायुतीचा आमदार कोण? अशी विचारणा सातत्याने होत...

Read moreDetails

भव्य रॅलीचे आयोजन करून संग्राम थोपटेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज; नागरिकांचा उस्फुर्त सहभाग, जेसीबीमधून पुष्पवृष्टी

भोर: येथील अनंतराव थोपटे महाविदयालयाच्या मैदानावर आमदार संग्राम थोपटे यांचा अर्ज दाखल करण्याआधी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुळशीतील जनता आमदार संग्राम थोपटे यांच्यामागे खंबीरपणे उभी राहून मुळशीतून...

Read moreDetails

खंडाळा भूमी अभिलेख उपअधीक्षक आणि प्रशिक्षणार्थी लाच प्रकरणात अटक

खंडाळा: खंडाळा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक उर्मिला अशोक गलांडे (वय ४७) आणि त्यांच्या कार्यालयातील कंत्राटी प्रशिक्षणार्थी स्विटी उर्फ साक्षी शिवाजी उमाप (वय २८) यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली...

Read moreDetails
Page 2 of 11 1 2 3 11

Add New Playlist

error: Content is protected !!