राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

राजकीय

उमेदवारांच्या यादीत केवळ ‘इतक्याच’ महिलांना संधी; तर ‘इतके’ नवे चेहेरे निवडणुकीच्या रिंगणात, आमदारांच्या पोरांना मिळाले तिकीट

भाजपची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून, या यादीत नव्या जुन्या चेहऱ्यांचा मेळ घालत संधी देण्यात आली आहे. यामध्ये १२ नव्या चेहऱ्यांना उमेदवारीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. यात अनेक...

Read moreDetails

भाजपः उमेदवारांची पहिली यादी; चिंचवडमधून अश्विनी जगताप यांचा पत्ता कट, शंकर जगताप यांना उमेदवारी, भोकर मतदार संघातून अशोक चव्हान यांच्या मुलीला संधी..

महायुतीमधील मोठा भाऊ अर्थातच भारतीय जनता पार्टीची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा नव्याने निवडणुक लढवण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस नागपूर पश्चिम,...

Read moreDetails

पुरंदरः विधानसभेचे तिकट मिळविण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू; पक्षातील बड्या नेत्यांच्या भेटीगाठीचे सत्र वाढले…! अनेकांना धाकधूक, बंडखोरी होण्याची शक्यता

पुरंदरः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याला लागून असलेल्या पुरंदर २०२ विधानसभा मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. खरंतर लोकसभेच्या निवडणुकीतच विधानसभेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अनेकांनी पक्षांतर केले. या पक्षांतराची...

Read moreDetails

भोर एमआयडीसीला विरोध कुणाचा? आमदार संग्राम थोटपे यांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण; मी काय केलं याच रेकार्ड आहे, तुम्ही काय केलं ते सांगाः थोपटेंचा विरोधकांना सवाल

भोरः निवडणुकीच्या काळात भोरमध्ये सर्वाधिक ज्या मुद्यावर राजकारण केले जाते तो मुद्दा म्हणजे एमआयडीसीचा. गेल्या कैक वर्षांपासून भोरला एमआयडीसी होणार तरी कधी, याची वाट येथील तरुण पाहत आहेत. अद्यापर्यंत यावर...

Read moreDetails

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये इन्कमिंग वाढले…! ५० कार्यकर्त्यांनी धरली काँग्रेसची कास, आमदार संग्राम थोपटेंना मिळतेय कार्यकर्त्यांची साथ

भोर: राधाकृष्ण गार्डन मंगल कार्यालय, कात्रज-नवले पूल रस्ता आंबेगाव पुणे येथे रहिवासी नागरिकांचा संवाद मिळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीमध्ये ५० जणांनी काँग्रेसची कास...

Read moreDetails

महायुतीचे संभाव्य उमेदवार कुलदीप कोंडे? युवासेनेच्या मेळाव्यात जोरदार शक्ती प्रदर्शन, महायुतीचा आमदार झाल्यावर सुवर्णकाळः कुलदीप कोंडे

भोरः शहरात युवासेनेच्या वतीने कार्यकर्त्यांची मेळावा पार पडला. या मेळाव्याला शहरातील शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते युवासेना मोठ्या संख्येने उपस्थित होती. या मेळाव्याला युना सेना अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांची विशेष उपस्थित...

Read moreDetails

पुरंदरचे राजकारणः भाजपकडून पुरंदर विधानसभेवर दावा; मेळावा घेत करणार उमेदवारीची मागणी

पुरंदर:  पुरंदर विधानसभेसाठी युती व आघाडी यांच्याकडून अद्यापर्यंत उमेदवारी कोणाला मिळणार याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, युतीकडून अनेकजण आमदारकी लढविण्यास इच्छूक आहेत. तर दुसरीकडे विद्यमान आमदार संजय जगताप...

Read moreDetails

भोरमध्ये अजित पवार गटाला धक्का; शहर युवक उपाध्यक्षचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

भोर: शहर काँग्रेसमध्ये सध्या इन्कमिंग वाढली असून, अनेकजण राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का बसला असून, राष्ट्रवादीचे शहर युवक उपाध्यक्ष प्रशांत दिपक पवार हे...

Read moreDetails

शरद पवारांचे सूचक विधान, जयंत पाटलांकडे महाराष्ट्र सांभाळण्याची दिवदृष्टी; मध्यंतरी रोहित पवारांवर मोठी जबाबदारी देणार असल्याचे पवार साहेब बोलले होतेः संजय राऊत

राज्यात अजूनही आघाडीच्या वतीने जागावाटपातील तिढा कायम असल्याचे समोर आले आहे. मात्र मुंबईमध्ये आघाडीतील मुख्य घटक पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत २८८ पैकी २१६ जागांवर शिक्का मोर्तेब झाला असल्याची...

Read moreDetails

साताऱ्याचे राजकारणः उदयनराजे म्हणजे शिवेंद्रराजे आणि शिवेंद्रराजे म्हणजेच उदयनराजे; छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांना केले आवाहन

साताराः राज्यात विधानसभेचे बिगूल वाजले आहे. सातारा जिल्ह्यातील राजकीय घडोमोडींना वेग प्राप्त झाला आहे. यातच भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उमेदवारी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भक्कम पाठिंबा जाहीर...

Read moreDetails
Page 21 of 26 1 20 21 22 26

Add New Playlist

error: Content is protected !!