Bhor News: भोर वेल्हा तालुक्यातील रिक्त पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा रविवारी राजा रघुनाथराव विद्यालयात.
भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले भोर : भोर -वेल्हा उपविभागातील रिक्त पोलीस पाटलांची भरती परीक्षा रविवार दि ८ सकाळी ११ ते १२.३० या वेळेत होणार असून सदर परिक्षा हि भोर-भोलावडेतील राजा...
Read moreDetails