भोरः अवस्था रेंगाळलेल्या कामाची; जेसीबीच्या साह्याने खोदाई, घराच्या फाऊंडेशनला लागला धक्का, जाब विचारणाऱ्या नागरिकांना अरेरावीची भाषा
भोर: शहरातील मंगळवार पेठेतील सुभाष चौकात गटाराचे वाहनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आहे. मात्र, हे काम करीत असताना पाईप लाईन फुटल्याने रस्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या ठिकाणी चिखल होऊन...
Read moreDetails









