राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

भोर

Bhor- रस्ता सुरक्षिततेसाठी स्वयंशिस्त हाच एकमेव पर्याय,भोरला प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्यामार्फत रस्ता सुरक्षा अभियानातुन जनजागृती व नेत्र तपासणी शिबिर

प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांचा अनोखा उपक्रम नेत्र तपासणी शिबिरात १२५ जणांची तपासणी भोर - प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली‌ रस्ता सुरक्षा अभियान आणि डॉ. दुधभाते नेत्रालय व रेटीना...

Read moreDetails

वारे निवडणुकीचेः उमेदवार कोणीही असो काम ‘एकदिलाने’ करणार; भोर महायुतीच्या पत्रकार परिषदेत निर्धार

भोरः  नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत गेल्या २ वर्षांतील महायुतीचे रिपोर्टाकार्ड सर्वांसमोर मांडले. याच धरतीवर भोर विधानसभा क्षेत्रातील महायुतीच्या...

Read moreDetails

संवाद मेळावाः आमदार संग्राम थोपटेंनी घेतला विरोधकांचा ‘समाचार’; ‘या’ दिवशी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची केली घोषणा

भोरः राधाकृष्ण गार्डन मंगल कार्यालय, कात्रज-नवले पूल रस्ता आंबेगाव बुद्रुक पुणे येथे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रहिवासी नागरिकांचा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भोर तालुक्यातील...

Read moreDetails

सन्मान: भव्य दिव्य वारकरी सन्मान सोहळ्यात ३५० वारकरी राजगड भूषण पुरस्काराने सन्मानित

भोर: भोरेश्वर लॉन्स, भोरेश्वरनगर येथे राजगड भूषण - २०२४ भव्य वारकरी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्कार ह.भ.प.मारुती महाराज बदक, ह.भ.प.बाळकृष्ण महाराज दसवडकर आणि वारकरी...

Read moreDetails

भोर एमआयडीसीला विरोध कुणाचा? आमदार संग्राम थोटपे यांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण; मी काय केलं याच रेकार्ड आहे, तुम्ही काय केलं ते सांगाः थोपटेंचा विरोधकांना सवाल

भोरः निवडणुकीच्या काळात भोरमध्ये सर्वाधिक ज्या मुद्यावर राजकारण केले जाते तो मुद्दा म्हणजे एमआयडीसीचा. गेल्या कैक वर्षांपासून भोरला एमआयडीसी होणार तरी कधी, याची वाट येथील तरुण पाहत आहेत. अद्यापर्यंत यावर...

Read moreDetails

वीरमरणः छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत बावडा गावाचे सुपुत्र अमर शामराव पवार शहीद

खंडाळाः खंडाळा तालुक्यातील बावडा येथील जवान अमर शामराव पवार (वय 36) यांना छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या  चकमकीत वीर मरण आले असून, तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव रविवारी येणार त्यांच्या बावडा...

Read moreDetails

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये इन्कमिंग वाढले…! ५० कार्यकर्त्यांनी धरली काँग्रेसची कास, आमदार संग्राम थोपटेंना मिळतेय कार्यकर्त्यांची साथ

भोर: राधाकृष्ण गार्डन मंगल कार्यालय, कात्रज-नवले पूल रस्ता आंबेगाव पुणे येथे रहिवासी नागरिकांचा संवाद मिळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीमध्ये ५० जणांनी काँग्रेसची कास...

Read moreDetails

सारोळा गावच्या हद्दीत पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात ; जीवितहानी नाही

भोर : पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा गावच्या हद्दीत मालवाहू ट्रक आणि ट्रॅक्टर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात...

Read moreDetails

“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियानात पुणे जिल्ह्यात उत्रौली जि.प. शाळेचा द्वितीय क्रमांक

उत्रौली शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, शिक्षकांच्या कषटाचे चिज ,गावक-यांकडु कौतुक. भोर - तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्रौली गावच्या आदर्श शाळेने पुणे जिल्ह्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श...

Read moreDetails

महायुतीचे संभाव्य उमेदवार कुलदीप कोंडे? युवासेनेच्या मेळाव्यात जोरदार शक्ती प्रदर्शन, महायुतीचा आमदार झाल्यावर सुवर्णकाळः कुलदीप कोंडे

भोरः शहरात युवासेनेच्या वतीने कार्यकर्त्यांची मेळावा पार पडला. या मेळाव्याला शहरातील शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते युवासेना मोठ्या संख्येने उपस्थित होती. या मेळाव्याला युना सेना अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांची विशेष उपस्थित...

Read moreDetails
Page 41 of 67 1 40 41 42 67

Add New Playlist

error: Content is protected !!