राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

ताज्या बातम्या

महाराष्ट्र साहित्य परिषदेची सासवड शाखा राबवणार “जाऊ साहित्यिकांच्या गावा” उपक्रम.

सासवड (प्रतिनिधी): महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या जन्मगावी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवड शाखेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे आवारात नुकतीच...

Read moreDetails

रामोशी समाज मैदानात, सरकार अलर्ट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्या कडून कार्यवाही करण्याचे आदेश…

सासवड प्रतिनिधी :राज्यात रामोशी, बेरड, बेडर हया समाजाची लोकसंख्या ८० लाखा पेक्षा जास्त असून हा समाज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्या मागास असून या समाजाला न्याय मिळावा यासाठी युवा समाजसेवक...

Read moreDetails

पुणेः चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला जीवे मारण्याचा प्रयन्न; आरोपी पतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणेः चारित्र्याच्या संशयावरुन (Suspicion of character) पत्नीला मारहाण करुन गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पत्नीने पतीविरोधात सहकारनगर पोलीस( sahakarnagar police station) स्टेशनमध्ये फिर्यादी...

Read moreDetails

पुणेः vanraj andhikar murder आपल्या सर्वांचे लाडके भाऊ हरपले; आंदेकरांच्या मित्रपरिवाराकडून श्रद्धांजलीचे बॅनर

पुणेः  शहरात १ सप्टेंबरच्या रात्री गोळीबाराच्या घटनेत मा. नगरसेवक वनराज आंदेकर (vanraj andhekar murder) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात असून, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मयत...

Read moreDetails

शिरवळः पप्पा मला खूप त्रास होतोय…..दहावीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग

शिरवळः गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला आणि मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार तसेच विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. बदलापूर आणि कोलकत्ता येथील घटनेमुळे तर प्रत्येकाच्या मस्तकात तिडीक गेली आणि त्याचा...

Read moreDetails

पुणेः सख्या बहिणीनेच वनराज आंदेकर यांचा काढला काटा: जुन्या भांडणात मधस्थी केली म्हणून भावाचा केला गेम

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नाना पेठेतील एका ठिकाणी दहा ते  बारा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर पिस्तूलातून गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करुन...

Read moreDetails

बारामतीः जय पवारांनी दिले बारामती विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत

बारामतीः सध्या अगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र राजकीय पक्षांमध्ये उमेदवारासंदर्भात घमासान सुरू असून, त्या दृष्टीने आखणी करण्यात येत आहे. बारामती विधानसभा ही देखील त्याला अपवाद नाही. ज्या बारामतीमधून...

Read moreDetails

भोरः अनंत निर्मल ट्रस्टच्या मोफत औषध उपचार शिबीरास जेष्ठांचा उत्तम प्रतिसाद

भोरः अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यामातून भोर विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामुळे त्याचा फायदा येथील नागरिकांना होताना दिसत आहे. उत्रौली गावात या ट्रस्टच्या माध्यातून मोफत औषध...

Read moreDetails

पुरंदरः रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यासाठी ५ सप्टेंबरला भिवडीतून आमरण उपोषणाची हाक

सासवडः प्रतिनिधी खंडू जाधव पुरंदर तालुक्यातील भिवडी हे आद्य क्रांतिवीर उमाजी राजे उमाजी नाईक यांचे जन्मगाव आहे. या गावांमध्ये राजे उमाजी नाईक यांचे वंशज आहेत. इंग्रजा विरुद्ध पहिला बंड पुकारणारे...

Read moreDetails

भोरः लग्नात सासरच्या माणसाचा मानपान झाला नाही म्हणून सुनेला मारहाण; पती, सासू, सासरे, नणंद विरोधात गुन्हा दाखल

भोर:  येथील एका गावात एक अजब प्रकार समोर आला आहे. सासरच्या माणसाचे लग्नात मानपान व्यवस्थित झाले नसल्याच्या रागातून सुनेला मारहाण तसेच तिचा छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये लग्नात...

Read moreDetails
Page 95 of 120 1 94 95 96 120

Add New Playlist

error: Content is protected !!