राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

ताज्या बातम्या

पुरंदरचे राजकारणः विद्यमान आमदारांना पुन्हा संधी की मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांच्या नावाचा विचार होणार? पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष

पुरंदर विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार हेच महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे दुसरीकडे या मतदार संघातून मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे...

Read moreDetails

धाडसः दौंडची रणरागिनी सहवैमानिक मैत्रेयी शितोळेमुळे १४० जणांचे वाचले प्राण; एअर इंडियाच्या विमानात झाला होता बिघाड

पारगांवः धनाजी ताकवणे शुक्रवारी १४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या IX613 या विमानात अचानक बिघाड झाला. यामुळे बिघाड दुरुस्त करण्यासाठी वैमानिकांची तारेवरची कसरत सुरू झाली. जमिनीपासून तब्बल ३६ हजार फूट...

Read moreDetails

Mahayuti Press Conference Mumbai: जागावाटपाचा तिढा कायम? मुंबईत झालेली पत्रकार परिषद महायुतीने केलेल्या कामांचे रिपोर्टकार्ड सांगणारी

कालच केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे जाहीर करीत निवडणुकीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. यानंतर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून, महायुतीचे जागा वाटप जाहीर करण्यात येणार...

Read moreDetails

भोरः रांजे गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन; रस्त्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद

भोरः माजी आमदार भीमराव तापकीर व मा. जीवन कोंडे भोर तालुका अध्यक्ष भाजपा व पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य यांच्या प्रयत्नातून रांजे गावामध्ये विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये...

Read moreDetails

ठरलं….! ‘या’ तारखेला होणार राज्यात विधानसभा निवडणूक; केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत माहिती

गेल्या काही दिवासांपासून राज्यात आचारसंहिता लागू होऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार असल्याचे बोलले जात होते. त्या दृष्टीने राजकीय पक्षातील हालचालींना देखील वेग प्राप्त झाला होता. महायुती सरकाराने बैठका घेऊन राज्यात...

Read moreDetails

सोडचिठ्ठीः राष्ट्रवादी काँग्रेस गणाचे युवक अध्यक्ष राहुल तानाजी घोलप काँग्रेसमध्ये दाखल; आमदार संग्राम थोपटेंकडून स्वागत आणि शुभेच्छा

भोर: तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस गणाचे युवक अध्यक्ष राहुल तानाजी घोलप यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी आमदार संग्राम थोपटे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी...

Read moreDetails

पक्षप्रवेशः रांजणवाडी गावातील अनेकांची आमदार संग्राम थोपटेंना साथ; अनेकांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

भोर: गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील युवक काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करीत आहेत. यातच आता रांजणवाडी येथील अनेकांनी आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. नवनाथ...

Read moreDetails

भिगवणः मित्रच बनला वैरी…..! भांडणाचा राग अनावर झाल्याने मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घूण हत्या

भिगवणः येथे मित्रासोबत झालेल्या भांडणातून संतापलेल्या मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घूणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे येथे खळबळ उडाली आहे. विजयकुमार विठ्ठलराव काजवे असे ...

Read moreDetails

Atul Parchure: हुरहुन्नरी अभिनेत्याला मराठी इंडस्ट्रीतील कलाकरांनी वाहली श्रद्धांजली; जेष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांना अश्रू अनावर

मराठी इंडस्ट्रीत अनेक दशके आपल्या अभिनयाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना खळखळून हसणाऱ्या अभिनेता अतुल परचुरेने अकाली एक्सिट घेतल्याने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्क रोगाशी सामना करीत होते....

Read moreDetails

भोरचे राजकारणः ‘निनावी वर्तमानपत्र आणि निनावी वार्ताहर’ पत्राची सोशल मीडियावर जोरदार चर्चा; ‘या’ पत्रात नेमकं आहे तरी काय? तालुक्यातील पत्रकारांकडून जाहीर निषेध 

भोर : लोकसभेनंतर विधानसभेचे रणशिंग फुंगले गेल्याचे पाहिले मिळाले. आता कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते, याच पार्श्वभूमीवर सरकार कॅबीनेट बैठका घेऊन अनेक निर्णय जाहीर करीत आहे. २८८ विधान सभेच्या मतदार...

Read moreDetails
Page 61 of 119 1 60 61 62 119

Add New Playlist

error: Content is protected !!