Sunday, August 23, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor भोरला शिवसेना(उबाठा)साजरा करणार भगवा सप्ताह,शिवसंवाद दौ-यातुन शंकर मांडेकर साधणार नागरिकांशी सुसंवाद

by Aakanksha Yadav
September 21, 2024

आमदारकीसाठी शिवसेना उबाठा पक्षाकडून शंकर मांडेकर इच्छुक उमेदवार

भोर तालुक्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असुन शिवसेना उबाठा पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे.शिवसेना उबाठा पक्षाचे भोर वेल्हा मुळशीचे जिल्हा प्रमुख शंकर मांडेकर हे उद्यापासून शिवतीर्थ चौपाटी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून रायरेश्वरावरील शंभू महादेवाचे दर्शन घेत भोरला गावोगावी भगवा सप्ताह साजरा करत, शिवसंवाद दौ-यातुन तालुक्यातील नागरिकांशी सुसंवाद साधणार असल्याचे पुणे जिल्हा उपजिल्हा प्रमुख संतोष मोहोळ यांनी सांगितले.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

 या रायरेश्वरावरील शंभू महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर मांडेकर या परिसरातील तसेच आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या,अडी-अडचणी, प्रश्न जाणून घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधणार आहेत. तालुक्यातील सर्व गावांमध्ये शिवसेना उबाठा पक्षाची सभासद नोंदणी,शाखा व्यवस्थापण, शाखापदाधिकारी पद वाटप अशा सर्व प्रकारची कामे या दौऱ्यातुन पक्ष संघटना बळकट करण्यासाठी शंकर मांडेकर करणार आहेत असे तालुका प्रमुख हनुमंत कंक यांनी सांगितले. यावेळी शंकर मांडेकर याचे बंधू निलेश मांडेकर, शिवसेना (उबाठा) उपजिल्हा प्रमुख संतोष मोहोळ, तालुका प्रमुख हनुमंत कंक व कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्हाला भोरच्या जागेवर विधानसभेचे तिकीट भेटल्यावर आम्ही नक्कीच यावेळी बाजी मारून परिवर्तन घडवू परंतु पक्षश्रेष्ठींचे व मातोश्रीवरून आलेले आदेश आम्ही पाळणार असल्याचेही उपजिल्हा प्रमुख मोहोळ यांनी स्पष्ट केले.

Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
भोर: आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होत नाटंबी गावातील पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

भोर: आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होत नाटंबी गावातील पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group