बारामतीः दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोर पोलिसांच्या ताब्यात
बारामती (सनी पटेल) : शहरात चोरीचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसत असून, दिवसाढवळ्या नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या समोर एका अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील...
Read moreDetails

