Monday, June 8, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

‘आमी जे तु्म्हार….शोदूचे तुम्हार’, भुल भुलैय्या ३ चा टीझर रिलीज; ‘या’ अभिनेत्रीच कमबॅक, दिसणार भुताच्या भूमिकेत, दिवाळीत सिनेमा होणार प्रदर्शित

विद्या बालनसहित दिप्ती डिमरी असणार सिनेमात, कॅामेडी कम हॅाररचा तडका म्हणजे भूल भूलैल्या सिनेमांची सिरीज

by Team Rajgad Publication
September 27, 2024
‘आमी जे तु्म्हार….शोदूचे तुम्हार’, भुल भुलैय्या ३ चा टीझर रिलीज; ‘या’ अभिनेत्रीच कमबॅक, दिसणार भुताच्या भूमिकेत, दिवाळीत सिनेमा होणार प्रदर्शित

भुल भुलैय्या सिरीजमधील तिसरा भाग अर्थात भुल भुलैय्या ३ चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. सिनेमाची रिलीज डेट तशी जाहीर झाली नसून, दिवाळीत हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या सिरीजमधील मागच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. भाग दोनमध्ये अभिनेत्री तब्बुने भूताची भूमिका साकारलेली होती. तिसऱ्या भागात सिनेमाकर्त्यांनी काही बदल केलेले आहेत. यात प्रामुख्याने सगळ्यात महत्वाच बदल म्हणजे तब्बूच्या जागी भूताच्या भूमिकेत अभिनेत्री विद्या बालन (vidya balan) दिसणार आहे. तर अॅनेमल सिनेमातून प्रेक्षकांची मने जिंकणारी दिप्ती डिमरी या सिनेमात कार्तीकसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

टीझरमधून तरी उत्तमप्रकारचे ग्राफिक्स साकारलेलं आहे, असं दिसत आहे. मात्र, दोन्ही भागांच्या तुलनेत या भागात कॅामेडीचा तडका कशाप्रकारे असणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. तसेच हॅाररकम कॅामेडी याचं कॅाम्बिनेशन म्हणून भूल भुलैय्या सिरीजच्या सिनेमांकडे पाहिले जाते. या भागात भूताच्या भूमिकेत विद्या बालन असल्याने चाहत्यांच्या मनात उत्सकता निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे या सिनेमाचा पहिला भाग ज्यात विद्याने भूताच्या भूमिकेत आपल्या अभिनयाने सगळ्यांना बांधून ठेवलं होतं. यामुळे आता सिनेमाती गाणी आणि ट्रेलरसाठी काही दिवसांची वाट पाहावी लागेल.

Tags: bhool bhulya teaserdiwalihindicinemarajgadnews
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
अजबच… मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांना धमकी देत चौकीतच आत्महत्येचा केला प्रयत्न

Marketyard: पतीचा आत्महत्या केल्याचा केला बनाव; श्ववविच्छेदन अहवालात सत्य आलं समोर, प्रियकराच्या साथीनेच पतीचा घेतला जीव

ताज्या बातम्या

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group