शिवतीर्थ चौक येथे अजित पवार यांचे निकटवर्तीयांपैकी डॉ. दिगंबर दुर्गाडे अक्ष्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, दत्तात्रय झुरंगे मा. सदस्य जिल्हा परिषद, मा. नगरसेवक वामन जगताप, अध्यक्ष उमेश जगताप, बबनभाऊ टकले, कार्याध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, सदस्य राजाभाऊ टकले, दिपक नाना टकले, अतुल जगताप, पुरंदर तालुका अध्यक्षा वंदना जगताप, सासवड शहराध्यक्षा निता सुभागडे, सेवादल अध्यक्षा परवीन पानसरे, जिल्हा उपाध्यक्षा प्रीती जगताप, महेश किर्वे, राकेश पवार, ऋषिकेश तिवटे, गणेश चिव्हे, राजेश जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.