Saturday, June 27, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

खंडाळाः जनसंवाद यात्रेला नागरिकांचा मिळतोय उस्फुर्त प्रतिसाद; आर पार च्या लढाईत सर्वांनी एकत्रित येण्याचे पुरुषोत्तम जाधव यांनी केले आवाहन

खंडाळा तालुक्याच्या स्वाभिमानासाठी २० वर्षे संघर्ष करतोय, आता तरी जागे व्हा: पुरुषोत्तम जाधवांची नागरिकांना भावनिक साद

by SBPRNL
October 9, 2024
खंडाळाः जनसंवाद यात्रेला नागरिकांचा मिळतोय उस्फुर्त प्रतिसाद; आर पार च्या लढाईत सर्वांनी एकत्रित येण्याचे पुरुषोत्तम जाधव यांनी केले आवाहन

खंडाळा: पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून, ही जनसंवाद यात्रा खंडाळा तालुक्यातील गावात आली आहे. खंडाळा तालुक्यावर राजकीय व सामाजिक दृष्ट्या नेहमीच अन्याय झाला असून, तालुक्याच्या स्वाभिमानासाठी माझा गेली २० वर्षे संघर्ष सुरूच असल्याचे प्रतिपादन जाधव यांनी केले.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

आमच्या शेतकऱ्यांनी जलसिंचन योजनेसाठी वडिलोपार्जित जमिनी शासनाला दिल्या, मात्र पाण्याचा लाभ दुसऱ्या तालुक्यातील, जिल्ह्यातील लोकांना झाला असल्याचे ते यावेळी म्हणाले. गेल्या ५० वर्षात नायगाव- मांढरदेवी रस्ता लोकप्रतिनिधी करू शकले नाहीत, हे आमचे दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केली. खंडाळा तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा, बेरोजगारीचा व सामाजिक समस्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी आता एकजुटीने लढावे लागेल, आता आर या पार च्या या लढाईत सर्वांनी गट तट विसरून एकत्र यावे असे आवाहन पुरुषोत्तम जाधव यांनी जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने केले.

यावेळी वाई विधानसभा संघटक संजयसिंह देशमुख, खंडाळा तालुका संघटक सचिन आवारे, बाळासाहेब जाधव लहुजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष, शोभा जाधव पंचायत समिती सदस्य, भूषण शिंदे खंडाळा तालुका अध्यक्ष ,सचिन धायगुडे, सागर ढमाळ खंडाळा तालुका उपाध्यक्ष, मंगेश खंडागळे माजी शहरप्रमुख, उप तालुका प्रमुख सागर ढमाळ, भानुदास जाधव खंडाळा तालुका सहकारी साखर कारखाना संचालक, कृष्णा बरकडे शासकीय समिती सदस्य, निवृत्ती जाधव माजी सरपंच यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व विविध गावचे सरपंच, उपसरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘या’ गावातील नागरिकांशी साधला संवाद

खंडाळा तालुक्यातील हरिपूर, अंबरवाडी, पवारवाडी, अजनुज ,असावली, कण्हेरी, लोहम, झगलवाडी, पिराचीवाडी , लिंबाचीवाडी, जवळे, कवठे ,नायगाव ,पानसरेवस्ती, पिसाळवाडी, भादे ,शेडगेवाडी ,वाठार बुद्रुक, तोंडल, लोणी ,भोळी, शेखमीरवाडी

Tags: Punepurushuttamjadhavrajgadnewssataravaividhansabha2024
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post

भोर -महाड महामार्गावर अवजड वाहने खचल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा, घरी जाणा-या चाकरमान्यांची संतप्त प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group