Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor Breaking भाटघर धरणग्रस्त पुनर्वसित गावांचा विकास हाच खरा माझा ध्यास – माजी जि.प उपाध्यक्ष रणजित शिवतरे

by कुंदन झांजले
September 21, 2024

भाटघर धरणग्रस्त २० गावात १६ कोटी ५७ लाख रुपयांची २६ विविध लोकोपयोगी विकास कामे

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटघर धरणग्रस्त प्रकल्पांतर्गत पुनर्वसित २० गावांना छोट्या मोठ्या नागरी सुविधा विकासकामांसह  २६ विकास कामांना राज्याचे उपमुख्यमंत्री  अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून प्रत्यक्ष कामाची प्रक्रिया तातडीने लवकरच सुरू करण्यात येणार आहे असे तालुक्याचे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

You might also like

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

भोर तालुक्यातील वाढाणे गावामध्ये अंतर्गत रस्ता कॉँक्रेटीकरण करणे ५६ लाख ७७ हजार,  कांबरे खुर्द मध्ये मुक्ताई देवी पोहोच रस्ता ९५ लाख ७८ हजार , भांड्रवली येथे अंतर्गत रस्ता  ४३ लाख, भूतोंडे येथे समाज मंदिर बांधणे २२ लाख ८० हजार ,खुलशी‌ गावात अंतर्गत रस्ता करणे ६७ लाख ९२ हजार,  गुहिणी येथे अंतर्गत रस्ता करणे ४३ लाख, बोपे मध्ये अंतर्गत पोहोच रस्ता करणे ९५ लाख २६ हजार, चांदवणे गावात चांदवणे ते जळिवणे वस्ती पोहोच रस्ता ९८ लाख ७० हजार , कुंबळे पोहोच रस्ता ९९ लाख ११ हजार, कुंबळे गावात अंतर्गत रस्ता ६८ लाख, सांगवी हिमा गावात अंतर्गत रस्ता ९७ लाख ६६ हजार, सांगवी हिमा अंतर्गत रस्त्यावर बंदिस्त गटार बांधकाम करणे ९७ लाख ७२ हजार,  येवली गावात अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण ९८ लाख ७२ हजार , येवली अंतर्गत रस्त्यावर बंदिस्त गटार बांधणे ५४ लाख ७३ हजार, बसरापूर अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण ९ लाख ८४ हजार, बारे खुर्द अंतर्गत रस्ता कॉँक्रेटीकरण करणे ५१ लाख ८५ हजार, बारे बुद्रुक समाज मंदिर बांधणे २० लाख ,म्हाळवडी गावात हरिजन वस्ती पोहोच रस्ता ६५ लाख ५० हजार,  म्हाळवाडी गावात तुकाई मंदिर समाज मंदिर बांधणे २० लाख ,पसुरे‌ येथे वरपे वस्ती पोहोच रस्ता ९३ लाख २१ हजार, राजघर अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण ९९ लाख ८६ हजार , राजघर स्मशानभूमी १० लाख, वेळवंड गायमाळ गावात अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण ७६ लाख ४३ हजार ,वेळवंड गायमाळ स्मशानभूमी बांधणे १० लाख, कोंडगाव अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण ७९ लाख ९२ हजार, सांगवी वेळवंड खोरे अंतर्गत रस्ता ८१ लाख ३१ हजार अशा २६ विकास कामांना २० गावांमध्ये रक्कम रुपये १६ कोटी ५७ लाख ८ हजार रुपयांची  प्रशासकीय मंजुरी मिळाली असून लवकरच ही कामे मार्गी लागणार असल्याचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले .तसेच हा विकास कामांचा पहिला टप्पा असून दुसऱ्या टप्प्यात तालुक्यातील उर्वरित राहिलेल्या अनेक गावांची विकास कामे मार्गी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले .

तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण नेहमीच कटीबद्ध राहणार आहोत व मंजूर झालेली विकास कामे आपण लवकरच मार्गी लावणार असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी येणाऱ्या काळात आपली भूमिका देखील ते लवकरच स्पष्ट करणार आहे असे त्यांच्याकडून  यावेळी बोलले गेले.अजितदादा पवार हे नेहमीच भोर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये विविध विकास कामे मार्गी लावत आहेत.आपल्या उमेदवारास पराभव पत्करावा लागला तरीही त्यांनी या तालुक्यातील गावांकडे कोणताही कानाडोळा केला नाही. याउलट ही विकास कामे मंजूर करीत त्यांनी आपली या तालुक्याच्या  मतदार संघाविषयीची विकासाबाबतची भूमिका स्पष्ट करीत आपण नेहमीच  या तालुक्यात प्रयत्नशील असल्याचे शिवतरेंकडुन सांगण्यात आले.

कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी
ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी
वेल्हे

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 
खंडाळा

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा
भोर

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम
भोर

जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम

July 2, 2026
शिंदेवाडी बोगद्यानजीक ११ बाईकस्वारांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण; वाहनाची तोडफोड
क्राईम

शिंदेवाडी बोगद्यानजीक ११ बाईकस्वारांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण; वाहनाची तोडफोड

July 1, 2026
Next Post
राजगडः विनापरवाना गावठी पिस्तुल बाळगल्या प्रकरणी एकाला घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

राजगडः विनापरवाना गावठी पिस्तुल बाळगल्या प्रकरणी एकाला घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group