Wednesday, August 26, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

श्री क्षेत्र नंदिकेश्वर परिसराचा कायापालट करणार – आ. दत्तात्रय भरणे

श्री क्षेत्र नंदिकेश्वर येथे श्रावणी यात्रेनिमित्त आमदार दत्तात्रय भरणे यांनी शंभु महादेवास सपत्निक दुग्धाभिषेक करुन मनोभावे दर्शन

by SBPRNL
September 3, 2024
श्री क्षेत्र नंदिकेश्वर परिसराचा कायापालट करणार – आ. दत्तात्रय भरणे

इंदापूर (सचिन आरडे )  :तालुक्यातील दगडवाडी परिसरातील श्री क्षेत्र नंदिकेश्वर येथे श्रावणी यात्रेनिमित्त आमदार दत्तात्रय भरणे यांनी शंभु महादेवास सपत्निक दुग्धाभिषेक करुन मनोभावे दर्शन घेतले.

इंदापूर तालुक्यातील दगडवाडी परिसरात नीरा नदीच्या काठावर प्राचीन हेमाडपंथी श्री नंदिकेश्वर मंदीर वसले असुन अगदी पुरातन काळापासून या मंदिराचे वेगळेपण आहे.यावेळी शंभु महादेवाच्या दर्शनासाठी हजारो भक्तांची मांदीयाळी असतो.आ. दत्तात्रय भरणे हे सुद्धा दरवर्षी श्री नंदिकेश्वर चरणी लीन होत असतात. सालबादप्रमाणे यंदाही आमदार दत्तात्रय भरणे व त्यांच्या सुविद्यपत्नी सारिका भरणे यांच्या शुभहस्ते श्री शंभु महादेवाची विविधत पुजा संपन्न झाली. यावेळी आ. भरणे यांनी मंदिर परिसरात चालु असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली.तसेच यात्रेनिमित उपस्थित भाविकांशी संवाद साधला.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

आ. भरणे म्हणाले की,श्री क्षेत्र नंदिकेश्वर देवस्थान हे आपल्या तालुक्यातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून याठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम समारंभ होत असतात.त्यामुळे या ठिकाणी आपण अनेक सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून.मंदिर परिसरात शुशोभीकरण करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी दिला आहे. हे तीर्थक्षेत्र एक चांगले पर्यटन केंद्र म्हणून ही नावारूपाला येत आहे,यासाठी आपणही प्रयत्नशील असून याठिकाणी नदी काठावर घाट बांधण्यासाठी प्रस्ताव शासन दरबारी दिला आहे. त्यामुळे लवकरच यासाठी सुद्धा भरघोष निधी आपल्याला मिळणार असल्याची माहिती भरणे यांनी दिली.

तसेच यंदा आपल्या तालुक्यात अजूनही सर्वदूर म्हणावा तसा पाऊस पडला नाही,यासाठी त्यांनी नंदिकेश्वराच्या चरणी लीन होताना सर्वत्र चांगल्या प्रमाणात पाऊस पडून अनेक अस्मानी संकटांशी सामना करणाऱ्या बळीराजा,कष्टकऱ्याच्या घरादारात यंदा आनंद येऊ दे,अशी प्रार्थना आ. दत्तात्रय भरणे यांनी यावेळी केली.

Tags: datatraybharaneindapurmandirPune
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
इंदापूर विधानसभा निवडणूक : आमदार दत्तात्रय भरणे मामा सुपात तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नेहमी प्रमाणे जात्यात व राजकीय चक्रव्यूहात !

इंदापूर विधानसभा निवडणूक : आमदार दत्तात्रय भरणे मामा सुपात तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नेहमी प्रमाणे जात्यात व राजकीय चक्रव्यूहात !

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group