Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

शिरवळः पप्पा मला खूप त्रास होतोय…..दहावीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग

पीडितेच्या वडिलांनी आरोपीला घेऊन थेट शिरवळ पोलीस ठाणे गाठले

by SBPRNL
September 2, 2024
लोणी काळभोरः रिक्षाचालकाकडून आठवीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; रिक्षाचालकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

शिरवळः गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला आणि मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार तसेच विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. बदलापूर आणि कोलकत्ता येथील घटनेमुळे तर प्रत्येकाच्या मस्तकात तिडीक गेली आणि त्याचा रोष संबध देशाने पाहिला आहे. यातच आता शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी दहावीत शिकणाऱ्या मुलीचा विनभंग केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीला हा संपूर्ण प्रकार सहन न झाल्याने अखेर कुटुंबासोबत बाहेर फिरायला गेल्यानंतर रात्री घरी परत आल्यानंतर पीडित मुलीने ही सगळी घटना तिच्या वडिलांनी सांगितली. त्यानंतर संशयित आरोपी आशोक शिवाप्पा चलवादी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  दि. १ सप्टेंबर रविवार असल्याने हे कुटुंब मुलींना फिरायला घेवून पुण्याला घेऊन गेले होते. रात्री घरी आल्यानंतर पप्पा मला खूप भीती वाटतेय, असे पीडित मुलगी वडिलांना म्हणाली. यानंतर वडिलांनी काय झाले, असे विचारले असता तिने संपूर्ण घटना वडिलांना सांगितली. दि. २९ अॅागस्ट रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी एकटी क्लासला कॅनॉलवरून जात असताना आशोक शिवाप्पा चलवादी याने पीडितेचा विनयभंग केला. या घटनेचा पीडित मुलीला खूप त्रास होत असल्याने तिने हा संपूर्ण प्रकार वडिलांना सांगितला. अखेर २ सप्टेंबरला येथील एका कंपनीच्या गेटवर जावून पीडितेच्या वडिलांनी संशयित आरोपी आशोक चलवादी याला बाहेर बोलावून त्याला सोबत घेवून थेट शिरवळ पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणाचा पुढील तपास शिरवळ पोलीस स्टेशन करीत आहेत.

You might also like

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Tags: crimenewsrajgadnewssatarashiraval
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Next Post
पुणेः vanraj andhikar murder आपल्या सर्वांचे लाडके भाऊ हरपले; आंदेकरांच्या मित्रपरिवाराकडून श्रद्धांजलीचे बॅनर

पुणेः vanraj andhikar murder आपल्या सर्वांचे लाडके भाऊ हरपले; आंदेकरांच्या मित्रपरिवाराकडून श्रद्धांजलीचे बॅनर

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group