Monday, August 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

राजगड: सासरच्यांकडून सुनेचा मानसिक व शारिरीक छळ; सासरच्यांविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सासरच्यांच्या सततच्या जाचाला कंटाळून फिर्यादी यांनी गाठली पोलीस चौकी

by SBPRNL
August 22, 2024

भोरः लग्न झाल्यानंतर प्रापंचिक कारणावरुन सासरच्यांकडून सुनेचा मानसिक व शारिरीक छळ करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका २५ वर्षीय महिलेने (वेळु फाटा ता. भोर जि. पुणे) राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूनेला सासरे नुर मह्हमद शेख, सासू फरीदा नुर मुह्हमद शेख, दीर समीर नुर मह्हमद शेख व नवरा अमीर नुर मुह्हमद शेख हे वांरवार प्रापंचिक कारणावरुन त्रास देत होते. दि. १.११.२०१५ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घरगुती कामे करता येत नाहीत म्हणून सर्वांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन दमदाटी केली. झालेला संपूर्ण प्रकार फिर्यादी यांनी माहेरच्यांना सांगितला असता, माहेरच्यांनी फिर्यादी यांना नांदायला सांगितले. त्यानंतर फिर्यादी या पुन्हा नांदायला गेल्या. परंतु, त्यांनंतर पुन्हा सासरच्यांकडून त्यांंचा मानसिक व शारिरीक छळ होऊ लागला. वडिलांकडून पैसे घेऊन ये असे बोलले जावू लागले. तसेच ननंद अल्फिया तौसिफ शेख रा. वाई ता. खंडाळा जि. सातारा यांनी फिर्यादी यांना धमकी दिली. असा आरोप फिर्यादी यांना केला आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

सासरच्यांकडून फिर्यादीची पिळवणूक करीत अनेक गोष्टींचा तगादा 

थोड्या दिवसांनी सासरच्या लोकांनी माहेराहून प्रिंटींगची मशिन घेण्यासाठी वडिलांकडून दोन लाख रूपये पैसे घेवुन व वडिलांच्या नावावर असलेले मुंबई येथील घर पतीच्या नावावर करण्याचा तगादा लावला  होता. या कारणावरुन शिवीगाळ, मारहाण आणि शारिरीक त्रास देऊन उपाशी पोटी ठेवू लागले होते. या सगळ्या प्रकाराला कंटाळून फिर्यादी यांनी पोलीस ठाणे गाठत सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक सुर्यवंशी हे करीत आहेत.

Tags: crime newskhandalaPunerajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
Breaking News: अंधाराचा फायदा घेत १३ वर्षांच्या मुलीवर नराधमाकडून लैंगिक अत्याचार

Breking News : शिक्षक पेशाला काळीमा फासणारी घटना:शिक्षकाचे अल्पवयीन विद्यार्थिनीशी व्हाट्सअपच्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अश्लील चाळे

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group