Friday, August 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

by SBPRNL
August 14, 2026

पुणे : आलिशान चारचाकी वाहनातून अग्निशस्त्रे घेऊन फिरणाऱ्या दोघांना नन्हे पोलिसांनी जेरबंद केले. आरोपींकडून दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि MH 14 CK 0004 क्रमांकाची चारचाकी असा एकूण ६ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १० ऑगस्ट रोजी पारी कंपनी चौक ते उंड्री गणपती चौकादरम्यान करण्यात आली.

नन्हे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे यांच्यासह पोलीस कर्मचारी गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत संशयित वाहनाबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी MH 14 CK 0004 क्रमांकाच्या वाहनाची पाहणी केली. वाहनात दोन संशयित आढळून आले. त्यांची चौकशी केली असता शुभम ऊर्फ सोनू अनिल शिंदे (वय २६) आणि अथर्व ऊर्फ आप्पा उमाकांत सणस (वय २३) अशी त्यांची नावे असल्याचे समोर आले.

You might also like

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता एका पिस्तुलासह एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी हे अग्निशस्त्र व काडतूस ताब्यात घेत आरोपींना अटक केली. त्यानंतर पोलीस कोठडीदरम्यान करण्यात आलेल्या तपासात आरोपींकडून आणखी एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

या कारवाईत पोलिसांनी दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि चारचाकी वाहन असा एकूण ६ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडे ही अग्निशस्त्रे कुठून आली, त्यांचा वापर कोणत्या उद्देशाने केला जाणार होता आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त डॉ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार सोहा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख आणि पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे, पोलीस अंमलदार पांडुरंग पवार, निलेश भोरडे, प्रणिल मेस्त्री, देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक कोंडे, राजू तोरे, नितीन वाघमारे, धुळा गारळे, गोविंदराव कपाटे, स्वप्नील सूर्यवंशी आणि सुमित जगताप यांनी सहभाग घेतला.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट
क्राईम

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार
क्राईम

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी
ताज्या बातम्या

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी
वेल्हे

July 8, 2026

ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group