Thursday, August 13, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor -वेळवंड खोऱ्यात ‘ डॉक्टर आपल्या दारी ‘ उपक्रम ; राजेश बोडके युवा मंचाकडून दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य सुविधा

by Aakanksha Yadav
September 28, 2025
Bhor -वेळवंड खोऱ्यात ‘ डॉक्टर आपल्या दारी ‘ उपक्रम ; राजेश बोडके युवा मंचाकडून दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य सुविधा

You might also like

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

भोर – तालुक्यातील वेळवंड खोरे डोंगराळ दुर्गम भागात  विखुरलेले असुन या भागात एकही खाजगी दवाखाना नाही. सद्यस्थितीला बदलत्या वातावरणामुळे वेळवंड खोऱ्यात साथीच्या आजारात वाढ होऊन रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. याची दखल घेत राजेश बोडके युवा मंच, वेळवंड खोऱ्यातील कार्यकर्त्यांनी रुग्णांसाठी धाव घेतली आहे. राजेश बोडके युवा मंचच्या कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून लाईफ लाईन फाउंडेशनच्या वतीने वेळवंड खोऱ्यात ‘ डॉक्टर आपल्या दारी ‘ हा उपक्रम राबवण्यात आला असून वेळवंड खोऱ्यात गावागावांमधून फिरता दवाखाना सुरू करण्यात आला आहे. ही रुग्णसेवा मोफत देण्यात येत आहे. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी ॲम्बुलन्स व डॉक्टरांची टीम वेळवंड खोऱ्यातील प्रत्येक गावात जाऊन सेवा देणार आहे. यामध्ये सर्दी, खोकला, जुलाब, उलटी, अंगदुखी, मलमपट्टी यांसारख्या अनेक आजारांवर मोफत उपचार होणार असून औषधांचेही मोफत वाटप होणार आहे अशी माहिती राजेश बोडके यांनी दिली.

लाईफ लाईन फाउंडेशन मार्फत हा फिरता दवाखाना वेळवंड खोऱ्यातील प्रत्येक गावात मोफत रुग्णसेवा देणार असून गुरुवारी बसरापूर येथे दुपारी १२ ते १, बारे खुर्द येथे दुपारी १ ते २, बारे बुद्रुक येथे २ ते ३, म्हाळवडी येथे ३ ते ४, कर्नवडी येथे ४ ते ५ वाजता रुग्णसेवा देणार आहे. शुक्रवारी बिरामणे वस्ती व पसुरेतील सर्व वाड्यांमध्ये दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत रुग्णसेवा देण्यात येणार आहे. नांदूघर गावात दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत, जयतपाड मध्ये ३ ते ४, राजघर मध्ये ४ ते ५ रुग्णसेवा देण्यात येणार आहे. शनिवारी वेळवंड गावात दुपारी १२ ते १, पांगारी गावात १ ते २, डेहनमध्ये २ ते ३, नानावळे गावात ३ ते ४ या वेळेत मोफत रुग्णसेवा देण्यात येणार आहे. आवश्यकते नुसार या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे.

”सदरचा उपक्रम सुरू झाला असुन नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे रुग्णांना वेळेवर औषध मिळाल्याने रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. प्रत्येक गावात ॲम्बुलन्स आल्यानंतर गावच्या मुख्य ठिकाणी सायरन वाजत असुन, आजारी रुग्ण यावेळी जाऊन या सेवेचा मोफत लाभ घेत आहेत यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे” राजेश बोडके – सामाजिक कार्यकर्ते म्हाळवडी (ता. भोर)

Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट
क्राईम

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार
क्राईम

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी
ताज्या बातम्या

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी
वेल्हे

July 8, 2026
Next Post
ठेकेदाराच्या हलगर्जी पणाने वरंध घाटात भीषण अपघात : एकाचा मृत्यू, एक जखमी

ठेकेदाराच्या हलगर्जी पणाने वरंध घाटात भीषण अपघात : एकाचा मृत्यू, एक जखमी

ताज्या बातम्या

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group