Wednesday, July 29, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor – भोरच्या रुग्ण कल्याण समिती सदस्य पदी सुरेश कडू यांची निवड

विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या शिफारशीनुसार झाली निवड

by Aakanksha Yadav
September 13, 2025
Bhor – भोरच्या रुग्ण कल्याण समिती सदस्य पदी सुरेश कडू यांची निवड

भोर – येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णकल्याण समितीच्या ( नियामक मंडळ) सदस्यपदी वेळवंड खोऱ्यातील कर्नवडी (ता.भोर) येथील सुरेश दिनकरराव कडू यांची आमदार नामनिर्देशीत सदस्य म्हणून शुक्रवारी (दि.१२ ) नियुक्ती करण्यात आली.भोर विधानसभेचे आमदार शंकर मांडेकर यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.

उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश गुडे यांच्या हस्ते शुक्रवारी भोर येथील रुग्णालयात कडू याना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी डॉ. संदीप चौधरी, डॉ.अनिकेत लोखंडे, रुग्ण कल्याण समिती सदस्य विलास मादगुडे तसेच विष्णू बोडके उपस्थित होते. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, विक्रम खुटवड,  चंद्रकांत बाठे, संतोष घोरपडे यांच्या मागणीनुसार आमदार मांडेकर यांच्याकडून कडू यांचे सदस्यपदीच्या नियुक्तीचे शिफारस पत्र देण्यात आले होते. रुग्णांच्या सोयीसुविधांसाठी ही रुग्णकल्याण समिती काम करते.   जिल्हा रुग्णालय औंधचे जिल्हा शल्यचिकित्सक हे या समितीचे अध्यक्ष,भोरचे उपविभागीय अधिकारी उपाध्यक्ष तर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सचिव असून तहसिलदार, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी,नगरपरिषद मुख्याधिकारी, बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता हे शासकीय तर आमदार व सभापती नियुक्त प्रत्येकी एक असे या समितीचे सदस्य आहेत.

You might also like

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार
क्राईम

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी
ताज्या बातम्या

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी
वेल्हे

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 
खंडाळा

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
Next Post
Bhor Breaking -भोर तालुक्यात विजेच्या धक्क्याने म्हशीचा मृत्यू

Bhor Breaking -भोर तालुक्यात विजेच्या धक्क्याने म्हशीचा मृत्यू

ताज्या बातम्या

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group