Saturday, October 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

मुळशीः एक महाशय गद्दारी करून गद्दारांच्या गटात गेलेः संजय राऊतांची फटकेबाजी; ‘ही’ स्वाभिमानाची लढाई, संग्राम थोपटेंचा विजय निश्चितः राऊत

by SBPRNL
November 18, 2024
मुळशीः एक महाशय गद्दारी करून गद्दारांच्या गटात गेलेः संजय राऊतांची फटकेबाजी; ‘ही’ स्वाभिमानाची लढाई, संग्राम थोपटेंचा विजय निश्चितः राऊत

मुळशीः उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी संग्राम थोपटे यांना मोठ्या मतांनी विधानसभेत पाठवा, असे आवाहन उबाठा गटाचे संजय राऊत यांनी येथे आयोजित केलेल्या सभेच्या माध्यमातून येथील नागरिकांना केले. आमच्याकडे गद्दारी करून गद्दारांच्या गटात हे महाशय गेले म्हणजे फार मोठा तीर मारला असे नाही, असे टोला त्यांनी शंकर मांडेकर यांचे नाव न घेता त्यांना लगाविला. गद्दार जरी गेला असला तरी सगळी शिवसेना तिथेच आहे आणि ती संग्राम थोपटे यांच्या बाजूने भक्कमपणे उभी असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. थोपटे आणि पवार यांना मानणारा मोठा वर्ग या भागात आहे. यामुळे संग्राम थोपटे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

ही निवडणूक केवळ संग्राम थोपटे यांना आमदार वा मंत्री करण्यापुरती मर्यादित नाही, तर महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकविण्याची आणि अस्मितेची लढाई असल्याची स्पष्टोक्ती राऊत यांनी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली. शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग या भागात असल्याचे ते म्हणाले. सत्तेत सामिल झालेल्यांना ५० कोटी रुपये देऊन विकत घेतले. तसेच अजित पवार यांच्यासारखे लोकं ईडी आणि सीबीआयच्या भीतीने खाबरून पळून गेले. पण मी खाबरलो नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाला फोडण्याचे काम झाले. मात्र, या महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता कोणत्याही आमिषाला बळी पडणार नसल्याचे ते म्हणाले. या सभेला मोठ्या प्रमाणावर तालुक्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: MulshirajgadnewsSangaramthopatesanjayraut
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
Breaking News: भोर विधानसभेतील भाजप पक्षातील पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी; तालुका अध्यक्षांनी पत्रक प्रसिद्ध करून दिली माहिती

Breaking News: भोर विधानसभेतील भाजप पक्षातील पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी; तालुका अध्यक्षांनी पत्रक प्रसिद्ध करून दिली माहिती

ताज्या बातम्या

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 24, 2026
भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

October 19, 2026
वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

September 7, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. अधिकृत सूचनासाप्ताहिक भूमिश्री (RNI क्र. MHMAR/26/A4837) यांचे राजगड न्यूज लाईव्ह हे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. साप्ताहिक भूमिश्रीच्या वतीने डिजिटल वृत्तांकन व संबंधित अधिकृत कामकाजासाठी राजगड न्यूज लाईव्ह कार्यरत राहील. सर्व संबंधित अधिकारी व प्रशासनाने याची नोंद घ्यावी.कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group