Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

सांगता सभाः ‘या’ लोकांच्या हातून सत्ता काढावी लागेल..! विकासकामांना गती देण्यासाठी संग्राम थोपटे यांच्या शिवाय पर्याय नाहीः शरद पवार

by SBPRNL
November 18, 2024
सांगता सभाः निष्ठा, फसवणूक ‘हे’ शब्द;……संग्राम थोपटे यांनी अजित पवार यांच्यावर उठवली टीकेची झोड,…मग भोरचा विकास झाला नाही असं का म्हणताः थोपटेंचा सवाल

भोरः राज्यात युती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी आमहत्या देखील वाढल्या आहेत. तरुणांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारी वाढली असून तरुण नैराश्यात आहे. या प्रश्नांवर बोलायला वेळ यांना नाही.  सत्ता आल्यानंतर जमिनीवर पाय ठेऊन चालायचे असते. सत्तेच हवा डोक्यात न जाता डोकं शांत ठेवायचे असते. मात्र, तसे होताना दिसत नसून यामुळे या लोकांच्या हातून सत्ता काढावी लागेल, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगता सभेच्या माध्यमातून केले. तसेच भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यातील विकास कामांना गती द्यायची असेल तर संग्राम थोपटे यांना मतदान करण्याचे आवाहन देखील शरद पवार यांनी यावेळी केले.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

एकेकाळी भोर, वेल्हा तालुक्यात रस्ता नावाची गोष्टच नव्हती. अनंतराव थोपटे यांनी या मतदार संघाचे नेतृत्व केल्यानंतर अनेक बदल येथे होत गेले. नंतरच्या काळात त्यांच्या नेतृत्वाची कमान घेण्याचे काम त्यांचे पुत्र संग्राम थोपटे यांनी केले. सर्वात जास्त रस्त्यांची कामे ही भोर तालुक्यात झाली असल्याचे यावेळी शरद पवार म्हणाले.  यामुळे भविष्यकाळात विकास कामांना गती द्यायची असेल तर संग्राम थोपटे यांना मतदान करण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले. केंद्र आणि राज्यातील युती सरकारच्या कामांबद्दल पवारांना निशाणा साधत टीका देखील केली.

बहिणींचा सन्मान करण्याची धमक यांच्यात नाहीः पवार 

राज्यात लाडकी बहिण योजनेसाठी महिलांना १५०० रुपये दिले जातात. तर दुसऱ्या बाजूला महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या २ वर्षांची आकडेवारी पाहता ६७ हजार ३८७ महिलांच्या तक्रारी याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. यामुळे हे शिवछत्रपतींचे राज्य आहे, हे कसे म्हणणार, असा सवाल शरद पवार यांनी केला. यामुळे बहिणींचा सन्मान करण्याची धमक यांच्यात नाही. राज्यात २०,००० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. बरोजगारी वाढलेली आहे. या प्रश्नांवर ही लोकं बोलायला तयार नसल्याची घणाघाती टीका पवार यांनी यावेळी बोलताना केली.

Tags: rajgadnewsSangaramthopatesharadpawar
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
राजगडः…….तुमच्या बगलबच्छांना खायला पुरत नाहीः कोंडेंचा खोचक प्रश्न, संग्राम थोपटेंवर डागले टीकेचे बाण

राजगडः.......तुमच्या बगलबच्छांना खायला पुरत नाहीः कोंडेंचा खोचक प्रश्न, संग्राम थोपटेंवर डागले टीकेचे बाण

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group