Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड 1 day ago
Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली 3 days ago
Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल 3 days ago
उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू  1 week ago
कौतुकास्पद – राजा रघुनाथराव विद्यालयाचे प्राध्यापक विक्रम शिंदे यांची  आकाशवाणी केंद्रावर निवेदक म्हणून निवड 2 weeks ago
Next
Prev
Home वाई

Wai Breking News !खाजगी ट्रॅव्हल्स मधुन २२ लाख रुपयांची बॅग लंपास ; पुणे – बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

by Team Rajgad Publication
October 4, 2023
0
SHARES
65
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भुईंज पोलिसांकडून तपास सुरू

वाई प्रतिनिधी. सुशील कांबळे

वाई : पुणे – बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बोपेगावच्या हद्दीत हॉटेलवर थांबलेल्या ट्रॅव्हल्स मधून तब्बल २२ लाख रुपयांची बॅग अज्ञात चोरट्यांनी केली लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. भुईंज पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले असुन सीसीटिव्ही फुटेज तपासले जाात असुन लवकरच चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या जातील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

You might also like

Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड

Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली

Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ७:३० ते ८:१० वाजण्याच्या सुमारास वाई तालुक्यातील बोपेगाव गावच्या हद्दीत असलेल्या कोहिनूर हॉटेलच्या आवारात व्ही आर एल ट्रॅव्हल्स नंबर KA २५ D ४८६३ थांबली होती त्यातील प्रवाशी नरेंद्र प्रल्हादसिंह गिरासे वय ४२ हे बस चहा नाष्टा करण्या साठी थांबल्या वर ते खाली उतरुन बाथरूमला गेले होते. बाथरूमला जायच्या आधी त्यांच्या जवळ दोन लाखांची रोख रक्कम असणाऱी काळ्या रंगाची बॅग त्यांनी ट्रॅव्हल्स मध्येच ठेवली होती ते लगेच माघारी ट्रॅव्हल्स मध्ये आले तेव्हा त्यांच्या जवळ असणारी काळ्या रंगाची बॅग व त्यामध्ये ठेवलेले सुवर्णा बिल्डकॉन कंपनीच्या मशीनरी विक्रीचे असलेले २२ लाख रुपयांची रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्यानी चोरुन नेहल्याचे त्यांच्या लक्षात आले याची माहीती त्यांनी बस चालकाला दिली .चालकाने संपूर्ण बसची तपासणी केली असता बॅग मिळुन न आल्याने अखेर या घटनेची माहिती भुईंज पोलिसांना देण्यात आली .पोलिसांनी देखील संपूर्ण बसची तपासणी केली असता बॅग
मिळुन न आल्याने अखेर प्रवाशी नरेंद्र गिरासे यांनी त्या अज्ञात चोरट्याच्या विरोधात भुईंज पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे.

याचा अधिक तपास वाईचे डिवायएसपी बाळासाहेब भालचीम सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरीक्षक विशाल भंडारे यांच्यासह भुईंज पोलिस पोलिस ठाण्यातील डिबी विभागाचे पोलिस कर्मचारी करत आहेत.यातील आरोपीला लवकरच गजाआड करण्यास आम्हाला यश येईल असा विश्वास रमेश गर्जे यांनी व्यक्त केला आहे .

ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

ताज्या बातम्या

Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड

May 14, 2025
Lifestyle

Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली

May 12, 2025
ताज्या बातम्या

Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल

May 12, 2025
उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू 
भोर

उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू 

May 8, 2025
ताज्या बातम्या

कौतुकास्पद – राजा रघुनाथराव विद्यालयाचे प्राध्यापक विक्रम शिंदे यांची  आकाशवाणी केंद्रावर निवेदक म्हणून निवड

April 30, 2025
ताज्या बातम्या

Bhor Breaking- भोरला आगीचे सत्र सुरूच; भंगार दुकानाला अचानक आग ;आगीत  मोठ्या प्रमाणात नुकसान

April 28, 2025

Stay Connected test

Warning: Undefined array key "access_token" in /home/u891388954/domains/rajgadnews.live/public_html/wp-content/themes/jnews/class/Util/Api/SocialAccounts.php on line 378
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0

Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड

May 14, 2025

Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली

May 12, 2025

Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल

May 12, 2025
उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू 

उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू 

May 8, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.