Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
Bhor – भोरला न्यायालयात योगदिन उत्साहात साजरा ; भोर तालुक्यातही ठिकठिकाणी योगदिनानिमीत्त योगासने व योग प्रात्यक्षिके 13 hours ago
खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल 2 days ago
Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम 2 days ago
Bhor – भोरच्या नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचा गैरव्यवहार उघडकीस; कर्जदार , संचालक, व्यवस्थापक  अशा ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल 2 days ago
Bhor Crime News – भोरला सहा अज्ञातांकडुन चौपाटी येथे एका दांपत्यास मारहाण; अज्ञातांविरोधात भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल 3 days ago
Next
Prev
Home भोर

शरद पवार यांच्या उपस्थितीत पहिला शेतकरी मेळावा भोर येथे होणार ; संजय राऊत, बाळासाहेब थोरात देखील उपस्थितीत राहणार

by Team Rajgad Publication
March 7, 2024
0
SHARES
491
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नसरापूर :  सर्वत्र चर्चा असलेला महाराष्ट्रातील लोकसभेचा बारामती मतदार संघ याच मतदार संघातील लक्ष वेधून घेतलेल्या भोर तालुक्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ हरिश्चंद्री येथे  देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार, (उ बा ठा) शिवसेना पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत भोर- वेल्हा तालुक्यातील शेतकरी, कार्यकर्ते व महविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा होणार असल्याची माहिती पत्रकार परिषद घेत आमदार संग्राम थोपटे सह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी बोलताना आमदार संग्राम थोपटे म्हणाले, महाविकास आघाडीची पहिल्यांदाच सभा भोर तालुक्यात होत असल्याने तालुक्यातील शेतकरी तीनही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन थोपटे यांनी केले आहे. तर जनता मतदार सुज्ञ आहेत ते योग्य तो निर्णय घेतील व विरोधकांना त्यांची जागा दाखवतील तसेच लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भोर विधानसभेतील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचनार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.माजी कृषी मंत्री शरद पवार, (उ बा ठा) शिवसेना पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत ९ मार्च रोजी सायंकाळी ४:०० वाजता हरिश्चंद्री येथील प्रांगणात होणाऱ्या भव्य शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्याचे सर्व नियोज झाले असून या सभेसाठी सुमारे पंधरा हजार नागरिक उपस्थित राहणार आहेत.

You might also like

नियोजनात आम्हीच कुठेतरी कमी पडलो…; संग्राम थोपटेंनी व्यक्त केली खंत; मतदारांचा कौल मान्य, आता जनतेची सेवा करणारः थोपटे

Supriya Sule |सुप्रिया सुळे होणार केंद्रीय कृषी मंत्री? भोरमध्ये लागला फ्लेक्स

Rajkaran: मतांच्या राजकारणात नागरिकांचे प्रश्न प्रलंबित!

या वेळी काँग्रेसचे भोर तालुका अध्यक्ष शैलेश सोनवणे, वेल्हाचे अध्यक्ष नाना राऊत, शिवसेनेचे भोर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, वेल्हा अध्यक्ष दीपक दामगुदे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) भोर तालुका अध्यक्ष रवींद्र बांदल, वेल्हा अध्यक्ष दीपक रेणुसे, पोपटराव सुके, दिनकर धरपाळे आदित्य बोरगे, लहूनाना शेलार, शंकर वरखडे, धनंजय भुरुक, विठ्ठल वाडकर, शिवराज वाडकर, नारायण कोंडे, ज्ञानेश्वर पांगारे, निखिल डिंबळे, सुधीर खोपडे, अरविंद सोंडकर व तीनही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

भोर वेल्हा मुळशी तालुक्यातील सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित चांगल्या प्रकारे काम करणारा असून या वेळी चौपट मताधिक्याने सुप्रिया सुळेच निवडून येणार असल्याचा विश्वास सर्व सामान्य जनते मध्ये आहे.

– रवींद्र बांदल राष्ट्रवादी (शरद पवार गट) भोर तालुका अध्यक्ष

मतदार सुज्ञ आहेत ते योग्य तो निर्णय घेतील तर लोकसभेला शिवसेना( ऊबाठा )आघाडी सोबत असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. तर तिन्ही पक्ष सोबत असल्याने मोठ्या मताधिक्याने सुप्रिया सुळे विजयी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

– ज्ञानेश्वर शिंदे, शिवसेना (उबाठा) भोर तालुका अध्यक्ष

Tags: rashtvadisangram Thoptesupriya sule
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

नियोजनात आम्हीच कुठेतरी कमी पडलो…; संग्राम थोपटेंनी व्यक्त केली खंत; मतदारांचा कौल मान्य, आता जनतेची सेवा करणारः थोपटे
Politics

नियोजनात आम्हीच कुठेतरी कमी पडलो…; संग्राम थोपटेंनी व्यक्त केली खंत; मतदारांचा कौल मान्य, आता जनतेची सेवा करणारः थोपटे

November 30, 2024
भोर

Supriya Sule |सुप्रिया सुळे होणार केंद्रीय कृषी मंत्री? भोरमध्ये लागला फ्लेक्स

June 8, 2024
भोर

Rajkaran: मतांच्या राजकारणात नागरिकांचे प्रश्न प्रलंबित!

April 3, 2024
भोर

८० टक्के लोक अजित पवारांबरोबर मग पक्ष चोरला किंवा चोरुन नेला अस होऊ शकत का? – सुनेञा पवार

March 27, 2024
भोर

खा.सुप्रिया सुळे यांचा उत्रौली ता,भोर गावातील फ्लेक्स फाडला ; शरद पवार गटात नाराजीचा सुर

March 11, 2024
बारामती

Baramati : सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंची गळाभेट; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा…

March 9, 2024

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0

Bhor – भोरला न्यायालयात योगदिन उत्साहात साजरा ; भोर तालुक्यातही ठिकठिकाणी योगदिनानिमीत्त योगासने व योग प्रात्यक्षिके

June 22, 2025
खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल

खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल

June 21, 2025

Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम

June 21, 2025

Bhor – भोरच्या नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचा गैरव्यवहार उघडकीस; कर्जदार , संचालक, व्यवस्थापक  अशा ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल

June 20, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.